दुपारची झोप घेणारे एकदा नक्की बघा.! समोर आले हे भयंकर सत्य.! दुपारची झोप योग्य की अयोग्य.!

आरोग्य

झोपणे किंवा आपल्या शरीरासाठी झोप घेणे शरीराची एक गरज आहे. आपण दिवसभर केलेल्या धावपळीनंतर रात्री झोपणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. मानवी शरीराला 24 तासात मधून कमीत कमी सहा तास तरी झोपले पाहिजे. तसे तर मनुष्याच्या वयानुसार त्याच्या झोपण्याची वेळ देखील बदलत असते. जसे की लहान मुलांना जास्तीत जास्त वेळ झोपले पाहिजे तसेच मोठ्यांना कमीत कमी सहा तासांची झोप घेतली पाहिजे.

रात्री शांत झोप झाल्यावर पुन्हा दुपारी झोपण्याची सुद्धा काही जणांना सवय असते. वामकुक्षी हे सुंदर नाव त्याला देण्यात आलं आहे. पुणे शहर तर दुपारी १ ते ४ ही वेळ आराम करण्याची या समजुतीने वर्षानुवर्ष प्रसिद्ध आहे किंवा पुणे शहर सोडले तरी देखील कितीतरी शहरांमध्ये दुपारच्यावेळी 1 ते 2 तास का होईना पण एक डूलकी घेतली जाते पण दुपारची झोप घेणे आपल्या शरीरासाठी चांगली आहे की वाईट हे कसे कळणार.

दुपारी आपले सर्व काम झाल्यावर किंवा जेवल्यानंतर आपल्याला अचानक पणे आळस येतो आणि आपल्याला झोपावेसे वाटते. जर ती झोप आपल्याला मिळाली तर ती आपल्या शरीरासाठी चांगले असते. जर आपण दुपारची झोप घेतली तर हृ’दय’विकाराची शक्यता कमी होते त्याच बरोबर जे लोक दुपारची झोप घेतात त्यांची बुद्धिमत्ता जास्त चांगली असते असे म्हटले जाते.

हे वाचा:   हात पाय दुखते म्हणून लगेच गोळ्या घेणारे एकदा नक्की वाचा.! हात पाय आता आयुष्यभर दुखणार नाही.! करावे लागेल हे एक काम.!

त्यानंतर जे लोक कामावर जातात किंवा ते दिवसभर काम करत असतात आणि त्यांना झोपायला वेळ मिळत नाही ते आठवड्यातून तीन दिवस देखील दुपारची झोप घेऊ किंवा दुपारी तीस ते पंचेचाळीस मिनिटे अशी झोप घेऊ शकतात त्यामुळे दुपारची झोप घेणे हे काही वाईट नाही पण ही झोप कशा प्रकारे घेतली पाहिजे किंवा कोणत्या वेळी आणि किती वेळासाठी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत.

दुपारी जेवण झाल्यानंतर तीस मिनिटानंतर आपल्याला झोप घेतली पाहिजे. त्यामधील पहिली पंधरा मिनिटे तुम्ही असेच बसू शकतात किंवा वज्रासन मध्ये बसू शकता आणि शेवटची पंधरा मिनिटे तुम्ही चालू शकता किंवा घरातील कोणतेही काम करू शकतात आणि त्या नंतरच आपल्याला झोपायला जायचे आहे. आणि झोपताना आपल्याला वामकुक्षी अवस्थेत झोपायचे आहे. म्हणजे त्यावेळी आपल्याला एक हात आपल्या डोक्याखाली घेऊन अशा अवस्थेत झोपल्यानंतर आपले अन्न पचायला देखील सोपे जाते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त 30 ते 45 मिनिटे झोपायचे आहे जास्त मिळते झोपल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. किंवा अनेक आजार देखील होऊ शकतात.दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. डायबेटिस आणि स्थूलपणा याचं सुद्धा प्रमुख कारण हे रोज दुपारी ४० मिनिटांपेक्षा जास्त झोपणे हे असू शकतं असं देखील डॉक्टर सांगतात.

हे वाचा:   हार्ट अटॅक चे हे लक्षण कोणीही ओळखू शकत नाही.! हे लक्षण प्रत्येकाला माहिती हवे.! आयुष्यात खूप उपयोगी पडेल ही माहिती.!

६० मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटिस २ या प्रकारच्या आजाराला समोरं जावं लागण्याची शक्यता पन्नास टक्यांनी अधिक वाढते. त्यासोबतच छातीचे आजार होण्याचं प्रमाण सुद्धा ८२% वाढतं असं डॉक्टर सांगतात. अकाली निधनाचं प्रमाण हे दुपारच्या झोपण्याने सत्तावीस टक्क्यांनी वाढतं असं एका डॉक्टर ने सांगितलं आहे.

थोड्या वेळासाठी म्हणजे ३० मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपण्याला आरोग्यास अनुकूल समजलं जात असलं तरीही ज्यांना त्याची गरज नाहीये त्यांनी ती सवय लागण्यासाठी प्रयत्न करू नयेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.