बस या पानात ही एक वस्तू घालून खा आणि मिळवा या 17 आजारातून तुरंत आराम… इतके फायदेशीर आहेत या वनस्पतीचे पानं..!

आरोग्य

मित्रांनो, कधी ना कधी आपल्यापैकी सर्वांनीच पानाचा आस्वाद घेतलेला असेलच. यामुळे विड्याचे पान तुम्ही सर्वांनी ओळखलेच असेल. हिंदू धर्मामध्ये व्रतवैकल्य पूजापाठ आदींमध्ये देखील या पानांचा समावेश होतो. पान हे आनंदाचे प्रतीक मानले जाते. पान हे वेल प्रकरतील वनस्पती आहे. येथे पान म्हणजे विड्याचे पान समजावे. हे पान भारतात अनेक क्षेत्रामध्ये आढळते.

पानाच्या अनेक प्रजाती आहेत. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पानाचे वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतात. तसेच प्रत्येक प्रकारच्या पानाचा वेगळा स्वाद असतो. काही विड्याची पाने खायला तिखट लागतात काही गोड लागतात तर काही आटपटी लागतात. याचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे सांगितले आहेत. पान थंड गुणधर्माचे आहे. त्यामुळे पोट संबंधीच्या सर्व तक्रारींवर विड्याचे पान अत्यंत फायदेशीर ठरते.

कोणाला पोटात दुखत असेल, गॅस झाला असेल, ऍसिडिटी असेल, बद्धकोष्ठता असेल, शौचास साफ होत नसेल, अन्नपचन होत नसेल तर या विड्याच्या पानामध्ये 10 ग्रॅम बडीशेप घालून चावून खाल्ल्याने गॅस ताबडतोब ठीक होतो. पान खोकला किंवा कफ समस्येमध्ये देखील लाभदायक आहे. जर कोणाला कफ किंवा खोकला झाला असेल तर त्यांनी पान मध्ये लवंग आणि मुळेठी घालून चावून खावे.

हे वाचा:   फक्त एक फुल, म्हातारपणापर्यंत केस पांढरे होणार नाही, एक सुद्धा केस गळणार नाही.!

यानी खोकला दूर होऊन कफ साफ होतो. किडनीच्या सर्व प्रकारच्या समस्या मध्ये देखील पान फायदेशीर आहे. किडनी स्टोन किंवा किडनी ला सूज येणे यामध्ये देखील तुम्ही विड्याच्या पानाचा वापर करू शकता. चार पाच ताजी पान आणून वाटून घ्या. याचा 20ml रस ताजा पिल्याने किडनी वर असलेली सूज दूर होते. किडनी स्टोन मध्ये देखील आराम मिळतो.

शरीरावर कोणत्याही प्रकारचे जखम भरून येत नसल्यास पान वाटून 20-30ml रस सेवन केल्याने सर्व जखमा फोडे फुटकुळ्या ठीक होतात. प्रमाणात विड्याचे पानं खाल्ले गेले तर दाताचे रोग देखील बरे होतात. हिरड्यातून रक्त येण्याची समस्या असेल तर ताज्या विड्याच्या पानामध्ये लवंग ठेवून चावा. खोकल्यात पान मध्ये लवंग आणि कात मिसळून खावे.

पानात मुळेठी मिसळून खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी जाते याशिवाय घसा खवखवणे हे देखील दूर होते. पानामध्ये विलायची मिसळून खाल्ल्याने उलटी येणे त्वरित थांबते. जगभरात 2 पान प्रसिद्ध आहेत. एक आहे बंगालचे कलकत्ता पान आणि दुसरं आहे बनारसी पान. मघई चे पान देखील खूप चविष्ट असते. असे अनेक जाती असल्या तरी देखील सर्वांचे फायदे मात्र सारखेच आहेत.

हे वाचा:   तुम्ही प्रेशर कुकर मध्ये अन्न बनवता का? मंग ही माहिती तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.! एकदा नक्की वाचा.!

परंतु यातील मघई प्रकारच्या पानाचे सेवनाने लवकर फायदे होतात. तोंडाला चव देणारे पानाचे हे फायदे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. तेव्हा इथून पुढे पान खाताना याचे फायदे लक्षात ठेवून या माहितीचा अवश्य फायदा करून घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *