बाभळीचे तीन पाने.! असे गुडघ्याला लावा.! मिळतील थक्क करून सोडणारे फायदे.! आता करा गुडघे दुखीवर शेवटचा इलाज.!

आरोग्य

मित्रांनो आपला भारत देश हा अनेक दिव्य तऱ्हेतऱ्हेच्या वनौषधींनी नटलेला आहे. आपल्या शरीरातील जवळजवळ सर्वच रोगांवर रामबाण उपाय असतात या जडीबुटी मध्ये. परंतु माहितीच्या आणि फायद्यांचा अभावामुळे आपण याचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. अनेक ठिकाणी उपयोगी वनस्पती देखील गवत म्हणून फेकून दिल्या जातात आणि अशाच माहितीपासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून आम्ही अनेक वेगवेगळ्या वनऔषधी बद्दल तुम्हाला माहिती देत असतो.

हीच माहिती शृंखला पुढे नेत आणि आयुर्वेदाचा आधार घेत आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बाभळीच्या झाडाचे फायदे. बाभळीच्या कोवळ्या खोडाने दात घासल्यास दंतरोगमुक्ती होते. व हिरड्या घट्ट होतात. याच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्यास तोंडाचे विकार दूर होतात. जुलाब, अतिसार, मधुमेह या विकारात सालीचा उपयोग केला जातो.

बाभळीची साल :आयुर्वेदानुसार बाभूळांची साल म्हणजे पुरूषांसाठी रामबाण औषध असल्याचे सिद्ध झाले आहे. यात तांबे, झिंक, फायबर, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे, जे पुरुषांच्या शरीरात रक्त प्रवाह वेगवान करण्यासाठी कार्य करते. यामुळे शरीराचे रक्त परि संतुलित होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती योग्य मार्गाने कार्य करते. यासाठी बाभळीच्या सालीचे चूर्ण बनवूनही तुम्ही हे सेवन करू शकता.

हे वाचा:   सतत चहा पिणारे नक्की वाचा.! चहा प्रेमी साठी खूपच महत्वाची बातमी.! अति चहा च्या सेवनाने काय होत असते.?

ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याकरिता 200 ग्रॅम बाभूळीची साल उन्हात कोरडी करा नंतर बारीक करून त्याची पूड बनवा व रोज एक चमचा मध घालून ही पावडर पाण्यासह सेवन करा. यामुळे लैं’गिक उ’त्ते’ज’नात प्रचंड वाढ होईल. आपली हाडे अनेक प्रकारे मोडली जातात. त्याचप्रमाणे हाडांचे दोन तुकडे होतात, कधी कधी तर हाडास चिर सुद्धा पडलेली असते, किंवा हाडमध्ये बाक आलेला असतो. तर कधी सांधा निखळतो.

यात बाभळीच्या बियांचा खूप उपयोग होतो. बाभळीच्या बियांचे वस्त्रगाळ चूर्ण मध व तूप याबरोबर खावे. अथवा बाभळीचा वाळलेला कच्चा डिंक आणून त्याची चांगली बारीक पूड करावी. त्या पुडीचे समभाग करुन उत्तम साजूक तूप घालून त्यात तो डिंक भिजून द्यायचा व त्यामध्ये चवीपुरती साखर घालावी. आणि ते मिश्रण रोज सकाळी व संध्याकाळी आपल्या क्षमते प्रमाणे घेत जावे.

त्यामुळे मोडलेले हाड जोडले जाउन पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. ज्या व्यक्तींचा सांधा निखळलेला आहे अश्या माणसांना हा कच्चा डिंक जरूर द्यावा. बाभळीच्या शेंगा घेऊन त्यामध्ये पावशेर पाणी घालावे व त्याचा एक अष्टमाश काढा करावा व त्यात थोडे जायफळ पूड व ज्येष्ठ मधाचे चूर्ण घालून तो काढा नियमित घेत जावा. त्यामुळे तुमचे मल विकार नाहीसे होतील. भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पोट देखील राहील साफ.

हे वाचा:   या तीन चमच्याने गुडघ्याची दुखणे, सांधेदुखी सगळ होईल ठीक.! बीपीच्या गोळ्या डायरेक्ट फेकून द्याव्या लागतील.!

अनेक लोकांच्या अंगातील शक्ती आपोआप कमी होते,हाड, सांधे कमरेत दुखू लागते, काम करत असताना काम करण्याची इच्छा निघून गेलेली असते, बाहेरून चालून येतो तेव्हा पायाचे गोळे खूप दुखू लागतात. अश्यावेळी बाभळीच्या शेंगा घ्या फडक्यात घालून त्यांचा रस काढून घ्या, व त्यामध्ये १ ते २ चमचे रस काढून १ कपभर दुधात घ्यावा, त्यामध्ये थोडी सेंद्रिय साखर टाकून ते मिश्रण रोज दिवसातून दोन वेळा तरी जरूर घेत जावे, त्यामुळे आराम पडतो.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *