हे रोपटे कुठे आढळले तर गुपचूप घरी घेऊन या.! याचे असे फायदे कुणालाही माहिती नाहीत.! अशा लोकांसाठी वरदान आहे ही वनस्पती.!

आरोग्य

या मिनी गुलाबाची छोटी छोटी रोप आपल्याला आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूला आढळून येतात. संध्याकाळी याची पाने आपोआप बंद होतात. आपल्याला या पानांनचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि ही पाने सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. जर याच्या फुलांना कुटून त्याची पेस्ट बनवून जर चेहऱ्याला लावली चेहऱ्यावरील सर्व डाग आणि पिंपल्स निघून जातील. आणि चेहऱ्यावर चमक येते.

जर केस गळत असेल तरी देखील या पानांचा रस बनवून केसांना लावला तर केस गळती थांबते. सर्वप्रथम या झाडाच्या फांदी तून ह्याची पाने काढून धुवून घ्यायची आहेत. पाने काढून झाल्यावर याची दांडी तुम्ही मातीमध्ये पुरली तरी देखील त्या ठिकाणी याचे छोटंसं रोपटं येऊ शकते. बऱ्याच ग्रंथांमध्ये देखील ह्या वनस्पतीचा किंवा या रोपाचा उल्लेख केला गेला आहे.

हे वाचा:   हे एक फुल आपल्या आयुष्याचे सोने करून टाकेल.! आरोग्यासाठी इतके फायदे आहेत वाचून हैराण व्हाल.! दुसरे अमृतच जणू.!

आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्व दिले जाते. चेहर्याचा रंग गोरा करण्यासाठी किंवा सुंदर बनवण्यासाठी याचा फुलांचा उपयोग केला जातो. आता आपण काढलेल्या पानांची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. जर याची पेस्ट करून जखमेवर लावल्यास जखम देखील बरी होते. आपल्याला इथे या पेस्टचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. आणि हा रस मधामध्ये टाकून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरील डार्क स्पॉट निघून जातात.

जर हा रस तुम्हाला केसांवर लावायचा असेल तर तो तुम्ही नारळाच्या तेला सोबत लावू शकता. हा रस केसांवर लावल्यास केस गळती थांबेल. केसांची वाढ होऊ लागेल आणि केसांमधील कोंडा असेल तर तोही निघून जाईल. या वनस्पतीच्या पानांमध्ये खूप पोषक तत्वे असतात. याची फुले आपण घराच्या शोभेसाठी देखील वापरतो. हे झाड जेवढे घराच्या शोभेसाठी महत्त्वाचे आहे तेवढेच आपल्या शरीरासाठी देखील महत्त्वाचे आहे.

हे वाचा:   माठातले पाणी गार होत नसेल तर हा देशी जुगाड करून बघा.! फ्रीज पेक्षा थंड पाणी माठात होईल.! नक्की वाचा.!

यामध्ये दोन प्रकार असतात. एक हायब्रीड फुल असते आणि एक छोटे फुल असते. तुम्हाला छोट्या फुलाचा वापर करायचा आहे कारण त्यामध्ये मेडिसिन प्रॉपर्टी जास्त असते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *