घरात एक जरी मच्छर दिसला तर बोला.! घरातल्या मच्छरांना पळवून लावण्याचा हा आहे घरगुती उपाय.! नक्की वाचा खूप फायदा होईल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खुपच उपयुक्त असणार आहे. आपल्या घरामध्ये अनेकदा खूपच मच्छर होत असतात. अशा वेळी नेमकी आपण काय करावे ते आपल्याला सुचत नाही. परंतु मच्छरांना दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत याचा अवलंब केल्यास आपल्याला भरपूर फायदा होईल.

आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक छोटा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. या गोष्टी सहजपणे आपल्या घरांमध्ये उपलब्ध होत असतात. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय.

हे वाचा:   अशी वांग्याची भाजी बनवली तर तुमचीच वाहवा होईल.! असा वांग्याचा सुगंध घरभर पसरेल.! चविष्ट वांगी अशी बनवा.!

मित्रांनो उन्हाळा सुरू झाला घाम अथवा नाही परंतु मच्छर नक्की येत असतात व आपल्याला त्रास देत असतात. मच्छर चावल्यामुळे अनेक आजार निर्माण होत असतात. घरगुती पद्धतिने कांद्याचा वापर करून मच्छर ला दूर पळवून लावू शकता. अनेकदा आपण घरामध्ये मच्छर कॉइल लावत असतो. परंतु मच्छर कॉईल चा धूर हा आरोग्यासाठी घातक मानला जातो. लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे याचा वापर शक्यतो करणे टाळावे. अशावेळी कांद्याचा हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला कांद्याचे काही टरफले घ्यायची आहेत. हे टरफले आपल्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा छोट्याशा बादलीत भिजवून ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी भिजवलेले टरफले काढून आपल्या दरवाजासमोर व खिडकीत ठेवायची आहे.

हे वाचा:   ओला खोकला असूद्या किंवा कोरडा खोकला, हा काढा दोन मिनिटात त्याला पळवून लावेल, खोकल्याचे जालीम औषध.!

अनेकांच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल की याने काय होईल तर याचा वास हा मच्छरांना घरात येऊ देणार नाही आणि त्यापासून आपले संरक्षण होईल. यामुळे केवळ मच्छरच नाही तर किडे देखील यापासून दूर पळून जातात. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघावा. यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *