पचनाचा त्रास होत असेल तर आजपासून हे एक काम करा.! पचनशक्ती जबरदस्त मजबूत होईल.! कधीच गॅस, पित्त, अपचन होणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो अनेक वेळा आपल्याला आरोग्य बाबतच्या खूप विचित्र अशा समस्या चा सामना करावा लागत असतो. अशावेळी आपल्याला भयंकर असा त्रास देखील होत असतो. परंतु आपण काही करू देखील शकत नाही. कारण समस्या ही आरोग्याची असते. मित्रांनो एक समस्या प्रत्येकाला नेहमी होत असते ती म्हणजे अपचन गॅस एसिडिटी इत्यादी.

अनेक लोक म्हणतात की आम्ही जेवताना साधे वरण भात पोळी पालेभाज्या तसेच इतर भाजी खातो परंतु तरी देखील अपचनाचा त्रास आपल्याला होत असतो. अशा वेळी आपल्याला नेमके काय करायला हवे हे अनेकांकडून विचारले जाते. अशा वेळी आम्ही तुम्हाला खूपच सोपा असा उपाय सांगणार आहोत. अपचन होणे साधारण वाटणारी समस्या अनेकदा भयंकर त्रासदायक ठरू शकते.

तुम्हाला जर अशा प्रकारची समस्या उद्भवत असेल तर समजुन जा की तुमची पचनशक्ती खूपच कमजोर आहे. अनेक वेळा जेवण केल्यानंतर देखील ढेकर येत राहतात. जेवल्यावर सतत ढेकर येत राहणे हीदेखील आरोग्याची एक समस्या आहे. अशी समस्या तुम्हाला देखील उद्भवत असेल तर याचा अर्थ तुमची पचनशक्ती खूपच कमजोर आहे. पचनशक्ती कमजोर असण्यामागे अनेक अर्थ तसेच कारणे आहे.

पचनशक्ती कमजोर होण्यामागे पहिले कारण म्हणजे पाण्याचा अभाव. तुम्ही खूपच कमी पाणी पीत असाल यामुळे तुमची पचनशक्ती खूपच कमजोर असेल व अशा प्रकारचे हे समस्या तुम्हाला उद्भवत असेल त्यामुळे शक्यतो दिवसभर भरपूर पाणी प्यावे. जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची समस्या जाणवणार नाही. पचनशक्ती कमजोर होण्याचे दुसरे कारण असे आहे की अति मांसाहार करणे.

हे वाचा:   ना केला व्यायाम, ना डाएट.! तरी महिन्यात कमी झाले पंधरा किलो वजन.! वजन कमी करण्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला.! कोणी नाही सांगणार.!

मांसाहार करणे तसे आरोग्यासाठी विशेष व उपयुक्त मानले जाते परंतु अति प्रमाणात मांसाहार केल्यास पचनशक्ती कमजोर होऊ शकते व अनेक गोष्टी पचण्यास आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टींचा सेवन शक्यतो कमीच करावे. अनेक लोक जेवताना पाणी पीत असतात यामुळे देखील आपली पचनशक्ती भरपूर कमजोर होत असते.

याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे आपले वय वाढत जाणे. जसे आपले वय वाढत जात असते तसे आपली पचनशक्ती कमजोर होत असते. जर तुम्हाला देखील तुमची पचनशक्ती मजबूत करायची असेल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही नक्की घ्यायला हवी. जेणेकरून तुमची पचनशक्ती चांगली होईल व वरील ज्या समस्या आहेत त्या समस्या उद्भवणार नाही. तसेच या समस्या कमी होतील.

काही गोष्टींची काळजी घेतली तर पचनशक्ती ची समस्या नष्ट होऊ शकते. यासाठी दररोज कमीत कमी जेवावे. म्हणजे दररोज रात्री जेवताना आपले पोट 80% भरलेले आहे. याची काळजी घ्यावी. कारण जास्त खाल्ल्यामुळे पचन होण्यास खूप त्रास होऊ शकतो. तसेच अनेक पोटाच्या समस्या देखील यामुळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हळूहळू शांततेने व कमीत कमी खावे.

हे वाचा:   तुम्हालाही जर असेल या सवयी तर पुढे चालून तुम्हीच कराल तुमच्या आरोग्याचे मोठे नुकसान.!

आपल्या आहारामध्ये काही फळांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की संत्री, ब्रोकली, किवी, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा समावेश आपल्या आहारात केल्यास यामुळे पचनशक्ती मजबूत होत असते. हे सर्व विटामिन सी चे स्रोत आहे. याद्वारे आपल्याला भरपूर प्रमाणात विटामिन सी मिळत असते. तसेच यामुळे अपचनाचा त्रास देखील कमी होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला ही अशा प्रकारची समस्या असेल तर याचे सेवन नक्की करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *