भारत हा एकमेव असा देश आहे या देशांमध्ये खूप सारे औषधी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ऋषी तपस्वी यांनी आयुर्वेदिक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. या शास्त्रामध्ये अनेक औषधी झाडेझुडपे वनस्पती यांचा उल्लेख देखील केलेला आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक औषधी वनस्पती असतात, त्या वनस्पतीचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध बनवू शकतो.
परंतु मनुष्याला अनेक औषधी वनस्पती बद्दल फारशी माहिती नसल्याने त्याचा उपयोग मनुष्य कल्याणासाठी होत नाही. आज आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या एका वनस्पती बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. अर्जुन झाडा बद्दल अनेकांना माहिती नसते. हे झाड अनेकदा आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते पण याचे अनेक औषधी गुणधर्म माहिती नसल्याने त्याचा लाभ आपल्याला घेता येत नाही.
आजच्या या लेखात आपण अनेक महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.सर्वप्रथम आज आपण जाणून घेणार आहोत की ह्या सालीचा काढा कोण कोणत्या रोगांसाठी/ आजारांसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत कोणत्या प्रमाणात आपल्याला हा काढा प्यायचा आहे आणि शेवटी ही साल कोणत्या झाडाची आहे. ज्या व्यक्तींना हृदय संबधित आजार आहे. हार्टफेल सारखे आजार आहे.
हा आजार आधी चाळीशी त्यावरील लोकांना व्हायचा पण आता त्याला वायची सिमा नाही. हल्ली आपल्या खाण्यापिण्यात मध्ये खूप बदल झालेले आहेत. आपण खूप आराम करायला लागलोय, दिनक्रम बदलला आहे. तर हार्ट फेल समस्या दूर करण्यासाठी जर हा काढा तुम्ही प्यायला. तर हार्टफेल ही समस्या तुमच्यामध्ये कधीच येणार नाही. तुमचं प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होईल.
अर्जुन साल तुमचे को’ले’स्ट्रॉ’ल कमी करतो. डी एन ए ला प्रोटेक्ट करतो तसेच हाय ब्ल’ड प्रेशर ला पण हा कंट्रोल करतो. डा’यबि’टिज कंट्रोल राहते . हा काढा ज्यांना हलका ताप असतो त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे. ले’प्र’सी (अंगावरती छोटे-छोटे डाग येणे) सारख्या रोगाला ही दूर करतो. या सालची पावडर करून यावर लावली जाते. अशा अनेक आजारांना या सालीचा काढा दूर करतो.
आता आपण जाणून घेणार आहोत की, हा काढा कसा बनवतात. अर्जुन सालचा एक तुकडा घेवून त्यांचे बारीक ४ ते ५ तुकडे करून त्याला खलबत्त्यात कुटून त्याला बारीक करून घ्यायचे आहे. ही साल जेवढी ताजी असेल तेवढे त्याचे फायदे भरपूर असतात. त्यानंतर बारीक केलेली साल ग्लासभर पाण्यात टाकून ते पाणी उकळवून घ्या आणि हा काढा प्या. अश्या प्रकारे काढा प्यायल्याने लिव्हर प्रॉब्लेम पण ठीक होतो.
आता आपण जाणून घेणार आहोत दुसरा प्रकार. अर्जुन झाडाच्या सालीला सुकवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला लावून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. रोज सकाळी एक चमचा पावडर पाण्यात टाकून पिऊ शकता. तुम्ही त्यात मधाचा वापरही करू शकता. चाळीशी नंतर प्रत्येकाने हा काढा किमान दिवसातून एकदा तरी पिणे गरजेचे आहे. ह्या साल ची पावडर तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये सुद्धा मिळून जाते.
जर हे तुम्हाला शक्य नसेल तर त्रेमेंडस अर्जुना म्हणून एक औषध येत त्यांचे १-२ थेंब पाण्यात टाकून तुम्ही पिऊ शकता. अर्जुन झाडाला जे फळ असते त्याला स्टार फ्रूट असे म्हणतात. ह्या फळाला पंचमुखी म्हणूनही ओळखले जाते. ह्या अर्जुनच्या मोठ्या झाडाची साल आपल्याला घ्यायची आहे. आणि याचाच वापर आपल्याला करायचा आहे. लहान-मोठे म्हातारे सर्वजण या साल चा सेवन करू शकतात.
खास करून ज्यांना हार्ट चा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे झाड अधिक लाभदायी ठरते. पशुपक्षी देखील या फळाचे सेवन करतात. म्हणून आपल्याला देखील त्यांच्यासारखं तंदुरुस्त आणि निरोगी राहायचं असेल तर आपल्याला हा उपाय करावा लागेल. आता आपण याच्या नुकसान ना बद्दल जाणून घेऊया. जर या झाडाचा साल चा काढा जास्त प्रमाणात घेतला तर कॉ’न्स्टि’पे’शन होऊ शकतो, शरीरात कफ जमा होऊ शकतो.
जु’लाब होऊ शकतात किंवा खूप जास्त काढा घेतल्यास लिव्हर वर परिणाम होऊ शकतो. म्हणून ह्या काढाचा वापर आपल्याला प्रमाणात करायचा आहे म्हणून सांगितलेल्या प्रमाणातच तुम्ही हे औषध घ्यायचे आहे. वरील माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.