आजकाल आपल्याला अनेक प्रकारच्या सवयी लागलेल्या असतात अनेक लोक आपल्याला या सवयी वाईट आहेत हे सांगत देखील असतात पण आपण कोणाचे पण एकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या काही सवयी तुम्हाला कशा प्रकारे अडचणीत आणू शकतात. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही अशा सवयी बद्दल माहिती देणार आहोत ज्या सवयी ह्या आपल्या आरोग्यासाठी धोकादायक मानल्या जातात.
अशा सवयी ज्यामुळे माणसाला न’पुंसक बनवू शकतात त्यामुळे या सवयी तुम्हाला असतील किंवा हे कामे तुम्ही सुध्दा करत असाल तर आजच हे बंद करा आणि आपले आरोग्य वाचवा. जर तुम्हाला स्मो’किंगची सवय असेल तर ही सवय तुम्हाला इरेक्’टाइल डिसफंक्शनचा ब’ळी बनवू शकते. सि’गारेट ओढल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, ज्यामुळे तुमची अंथरुणावरची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
जास्त प्रमाणात मद्य’पान केल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे लिं’गाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. अशा स्थितीत ती व्यक्ती न’पुंसक बनू शकते किंवा इरेक्टाइल डिसफंक्शनची शिकार होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचे कामे करणे बंद करणे योग्य ठरेल. जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा तणाव कमी करण्यासाठी औषधांचा अवलंब करत असाल तर ही सवय तुमच्या अंथरुणावरच्या आयुष्यासाठी अजिबात चांगली नाही.
यामुळे तुम्हाला काही प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. वाढत्या वजनाचा किंवा लठ्ठपणाचा थेट परिणाम पुरुषांच्या लिं’गा’वर होतो. संप्रेरकांची निर्मिती मंद गतीने होऊ लागते. लठ्ठपणा तुमच्या लैं’गि’क जीवनाचा शत्रू बनण्याआधी, तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करण्याबाबत गंभीर व्हायला हवे.
उच्च कोलेस्टेरॉलमुळे, रक्तवाहिन्या देखील पूर्णपणे अवरोधित होऊ शकतात, ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो. असे झाल्यास त्याचे विपरीत परिणाम पु’रुषांच्या प्रा’यव्हेट पा’र्टला भोगावे लागू शकतात. काही वर्षांपूर्वी मधुमेह होण्याचे सरासरी वय 40 वर्षे असायचे ते आता 25 ते 30 वर्षांपर्यंत खाली आले आहे. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या आणि नसांवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या उद्भवू शकते.
जसजसे वय वाढते तसतशी व्यक्तीची लैं’गि’क इच्छा देखील कमी होऊ लागते. ज्या पुरुषांना लैं’गि’क कृतीची इच्छा होत नाही किंवा ज्यांना उत्तेजना येत नाही, ते न’पुंसक असतात, परंतु जे पुरुष उ’त्ते’जित असतात पण अस्वस्थतेमुळे लवकर शांत होतात, ते अर्धवट न’पुंसक असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.