कोणतेही जड काम केल्यावर थकवा येतो का.? हा जबरदस्त उपाय असा कुठलाही रोग बरा करतो.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना अ’स्थ’मा असतो किंवा अनेक जणांना थोडे चालल्यावर श्वास घेण्यामागे अडचणी येतात. थोडेसे चालल्यावर श्वास घेता येत नाही आणि यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो की आपल्या चालण्याचा स्टॅमिना वाढवायचा किंवा डॉक्टर चे औषध उपचार करायचे आणि हे जर असेच चालत राहिले तर अ’स्थ’मा देखील होतो त्यामुळे आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे हे सर्व त्रास आपोआप बरे होण्यास मदत होईल.

या घरगुती उपाय यामुळे तुम्ही पूर्वीसारखे मोकळा श्वास घेऊ शकाल थोडेसे चालल्यावर तुम्हाला तेवढा थकवा नाही जाणवणार जेवढा तुम्हाला आता जाणवत आहे श्वास घ्यायला एवढे अडथळे येणार नाहीत किंवा ज्यांना अ’स्थ’मा आहे ते आजही पंप चा वापर करत आहेत त्यांनादेखील या घरगुती उपायांमुळे आराम मिळेल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कशा प्रकारे बनवायचा आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे तुळशीची पाने . आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की तुळशीचे पाने आपल्यासाठी किती महत्त्वाची आणि उपयोगी आहेत. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे. ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाशी लढा देते.

हे वाचा:   आठवड्यातून एकदा तरी या भाजीचे सेवन करायलाच हवे, ही भाजी ताटात असायलाच हवी.!

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्याचा वापर केल्याने आपल्याला भविष्यात परत श्वासाचा प्रॉब्लेम होणार नाही. श्वास घेण्यामध्ये अडथळे येणार नाही पण त्याचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे मध. मध देखील आपल्या शरीरासाठी भरपूर आवश्यक असते. मधा मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात.

नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवतेदेखील. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयरन, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. त्यामुळे मध आयडी औषध ही गोष्ट आपण दररोज वापरली तर आपल्या त्याचा फायदाच होणार आहे. सर्वप्रथम आपल्याला काही तुळशीची पाने तोडून घ्यायची आहेत.

त्यानंतर या पानांना स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. पाच ते सहा पाने घेतल्यानंतर त्यांना बारीक कुटून त्यांची पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट एक चमचा एवढी झाली पाहिजे. म्हणजेच एक छोटा चमचा एवढी पेस्ट तयार करायची आहे. आणि यामध्ये आपल्याला एक चमचा मध टाकायचे आहे दोन्ही गोष्टींचे प्रमाण समान असणे गरजेचे आहे. जर मध एक चमचा घेत असाल तर तुळशीच्या पानांची पेस्ट देखील एक चमचा असली पाहिजे. आणि या मिश्रणाचे सेवन आपल्याला दररोज सकाळी करायचे आहे.

हे वाचा:   चिमुटभर साखर आणि एक रुपयाचा शाम्पू.! केस वाढतच जाईल.! इतके वाढतील की सांभाळणे मुश्किल होऊन जाईल.!

दररोज तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपले शरीर खूप स्वच्छ आणि निरोगी राहते. म्हणूनच अनेक जण सकाळी उठल्यानंतर तुळशीची पाने अशी चावून खातात पण जर ती आपण मधासोबत खाल्ली तरी देखील त्याचे दुप्पट फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे हा उपाय दररोज जरी केला तरी आपल्याला श्वास घेण्याचा त्रास त्रास हळूहळू कमी होईल. आणि आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल.

अस्तमा असेल तर तोही चांगला होण्यास मदत होईल आणि या मध्ये वापरले गेलेले दोन्ही गोष्टी या नैसर्गिक आणि औषधी असल्यामुळे आपल्या शरीरावर याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट याचा फायदा होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.