केवळ एक घोट पिल्यानंतर नसानसात येईल ताकत.!65 वाला पण 25 सारखा मारेल उड्या.! शरीरातील सर्व रोग साफ होतील.!

आरोग्य

मित्रांनो, आयुर्वेदिक औषधी वनस्पती माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. त्यालाच पुढे नेत आज आपण बेलाच्या झाडाबद्दल जाणून घेणार आहोत. बेलाची पाने पाहूनच तुम्ही हे झाड ओळखू शकता. याला बिल्व असेही म्हणतात. शंकराला बेल अतिशय प्रिय आहे. एक, तीन, पाच, सात असे बेलपान असलेले झाड आढळतात. यापैकी पाच सात बेलपत्र असेलेलं झाडे दुर्मिळ असतात.

बेलपान आणि बेलफळ हे आपल्या शरीरातील अनेक व्याधींपासून मुक्ती देण्यास आपली मदत करते. ते फायदे कोणते हे आपण पाहूया. शुगर : जास्त डायबेटीस असलेल्यांनी 3 बेलपान व 3 काळी मिरी एकत्र दात न घासता, सकाळी चावून खायचे आहे. नंतर एक ग्लास पाणी पिल्याने एका महिन्यात मुळापासून डायबिटीस ठीक होईल.

मूत्रविकार : बेलपान हे थंड गुण प्रवृत्तीचे असते. ज्यांना लघवी संबंधित कोणत्या समस्या आहेत त्यांनी बेलपान, काळीमिरी आणि खडीसाखर यांचे सरबत बनवावे. असे 50ml सरबत दिवसातून तीन वेळेस पिल्याने लघवी संबंधित सर्व समस्या दूर होतील. किडनी /लिव्हर सूज येणे : बेल पानाचा काढा बनवून 15-20ml दिवसातून तीन वेळेस पिल्याने लिव्हर किडनी ची सूज दूर होते.

हे वाचा:   हा उपाय केल्यानंतर एक केस जरी गळला तर बोला.! केसांची सगळी समस्या संपून जाईल.! घरगुती बिना खर्चाचा उपाय.!

श्वेतपदर / पाळीच्या तक्रारी / पचन तक्रारी :
महिलांना मासिक पाळीच्या तक्रारीमध्ये वरदान आहे हे बेलपान आणि बेलफळ. वरील प्रमाणे बेलपत्राचा काढा बनवून प्यावे. बेलफळाचा मुरंबा किंवा गूळ घालून सरबत करून ही पिल्याने सर्व तक्रारी दूर होतात. तसेच पोट ही साफ होते. पचनासंबंधित कोणतीही तक्रार उरत नाही. ऍसिडिटी गॅस सर्व समस्या होतील गायब.

तोंड येणे : तोंड आले असता बेलपानाचा काढा बनवून त्यांनी गुळना करा. शरीरातील उष्णता कमी होऊन, पोट साफ होते व तोंड आलेले जाते. दात दुखणे / हिरडीतुन रक्त येणे : बेलाची कोवळी पानं वाळवून पावडर बनवा. ही पावडर तुरटी पावडर सोबत मिक्स करून दंतमंजन प्रमाणे वापरावे. दातांच्या सर्व तक्रारी ठीक होईल.

जळने / भाजणे /कापणे : बेलपान वाटून बटाट्याचा रसासोबत एकत्र करून जाळलेल्या त्या भागावर लावा. त्वचा जळत नाही. पांढरा डाग नंतर पडत नाही. चेहऱ्यावर फोड फुटकूळ्या पण ठीक करतो हा उपाय. डोळे लाल होणे /जळजळणे यावर बेलपान चे पेस्ट डोळ्यावर लावल्याने खूप फरक पडतो.

हे वाचा:   गुळ खाणारे एकदा नक्की वाचा.! जेवणात रोज रोज गुळ खाल्ले तर काय होईल.! शरीरातले हे बदल कोणालाही माहिती नाहीत.!

बेलाचा ताजा गर कॉलरा, पोटाच्या तक्रारी, उलटी होणे व उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व समस्यावर रामबाण उपाय आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *