नको असलेले केस एका मिनिटात करा गायब.! काखेतील केस अशाच प्रकारे करायला हवे साफ.! मुलींनी नक्की वाचावे.!

आरोग्य

शरीरावर येणारे केस हे खरं तर आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी येतात. होय मानवी अथवा प्राण्यांच्या देखील शरीरावर जे केस उगतात ते ऊन आणि थंडी पासून त्वचेचे रक्षण करतात. हे केस शरीरासाठी खूप प्रमाणात उपयुक्त असतात. मानवाच्या आंतरभागात देखील केस असतात. काहींच्या काखेत तसेच छातीवर देखील खूप प्रमाणात केस असतात.

या केसांचा जास्त एवढा त्रास नाही आहे मात्र काही वेळा घाम या केसांमध्ये साठून राहतो आणि या अवयवांमधून घाण वास येवू लागतो. म्हणूनच ही आंतरभागातले केस हे वेळच्या वेली कापले गेले पहिजेत. आज काल बाजारात केस काढण्याची खूप सामग्री मिळते परंतू ही सर्व सामग्री संपूर्ण केमिकल युक्त रसायनांनी भरलेली असतात. कित्येकदा यांच्या वापराने तुमच्या शरीराला इजा होवू शकते तसेच लाल चट्टे किंवा पट्टे देखील शरीरावर उठू लागतात.

आता मात्र नैसर्गिक उपयाच्या मदतीने तुम्ही नको असलेले केस अगदी आरामात आपल्या शरिरापासून वेगळे करु शकता. आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो नको असलेले केस काढण्यासाठी खूपच सोपा आहे मात्र अत्यंत उपयुक्त देखील आहे. चल तर या उपया बद्दल विस्तारात जाणून घेवू. भारतीय वैद्य व ऋषि मुनी यांनी पुरातन काळात एका महान वेदाची निर्मिती केली त्यास नाव दिले आयुर्वेद.

हे वाचा:   रात्रीच्या वेळी तुम्ही अशा प्रकारच्या अंडरवेअर घालून झोपता का.? या आजारांचे शिकार व्हाल.!

आयुर्वेदात सगळ्या समस्यांचे समाधान सापडते आणि आज आम्ही जो उपाय तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत तो देखील हा आयुर्वेदतीलच आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे एक दंत मंजनची. होय नैसर्गिक दंत मंजन नसेल तर तुम्ही कोणता ही आयुर्वेदीक मंजन या उपायासाठी वापरु शकता. दंत मंजन मध्ये असे काही घटक असतात जे केस गळतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.

म्हणूनच या उपायाकरीता दोन चमचे दंत मंजन एका मोठ्या पेल्यात घेवून चमचाच्या मदतीने चांगले ढवळून घ्यायची आहे. आयुर्वेदात लिंबाला फार मोठे महत्व आहे. लिंबू हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. रोज एका लिंबाचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील सर्व चरबी कमी होईल. लिंबू हे औषधी फळ आहे. उलटी होत असेल पित्त झाले असेल किंवा अशक्तपणा वाटत असेल अश्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन नक्की करावे.

हेच शक्तीवर्धक लिंबू आपल्याला या उपायासाठी गरजेचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे लिंबाचा रस लागेल. हा लिंबाचा रस दंत मंजन सोबत एका भांड्यात मिक्स करुन घ्या. या नंतरचा घटक पदार्थ जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा हा खाद्य पदार्थां मध्ये वापरला जातो. यामुळे जेवणाला वेगळा जायका देते. याच बेकिंग सोड्याच्या मदतीने बटाटेवडे किंवा पुर्या फुगवल्या जातात.

हे वाचा:   खाज खरूज आता पुन्हा नाही येणार, दोन दिवसात होईल यापासून सुटका.! हा उपाय सर्व इन्फेक्शन काढून टाकणार.!

हा बेकिंग सोडा देखील आपल्याला आपल्या या उपायात वापरायचा आहे. हे तीनही घटक शरीरावरचे केस काढण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या दंत मंजन, लिंबाचा रस व बेकिंग सोडा यांना एकत्रित करुन आपल्याला चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही पेस्ट एक तास भर अशीच भांड्यात झाकून ठेवा. एक तासाने हे पेस्ट ज्या भागावरचे केस नको आहेत जे आपल्याला शरिरापासून दूर करायचे आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे व दहा मिनिटांनी ही पेस्ट पाण्याच्या मदतीने धुवून टाकायची आहे.

अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या शरीरावरचे केस दूर करु शकता ते ही नैसर्गिक उपायाने शरीरावर कोणता ही दुष्परिणाम न करुन घेता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.