पोटावरील चरबी दोन दिवसात गायब करू शकते हे एक फूल.!

आरोग्य

सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांचे वजन हे वाढले जाऊ लागले आहे. यासाठी आपण वेगवेगळे उपाय करून बघतो. परंतु प्रत्येक वेळी याचा फायदा होतो असे नाही. अशावेळी आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वजन वाढी च्या समस्ये पासून कायमची सुटका मिळवू शकता. खास करून जास्त चरबी वाढीच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

या वनस्पतीला अमृत म्हटले तरी चालेल. कारण त्याचे फायदे हे भयंकर आहे. आम्हीच ज्या वनस्पती बद्दल बोलत आहोत या वनस्पतीचे नाव आहे गोकर्णी. गोकर्णी ही वनस्पती आपल्याला आपल्या परसबागा मध्ये घराच्या अंगणामध्ये किंवा कुठेही मोकळ्या मैदानामध्ये सहजपणे उपलब्ध होत असते. या वनस्पतीला निळ्या रंगाची फुले येत असतात जी आपण भगवान शिव शंकराला अर्पण करत असतो.

हे वाचा:   आता कितीही कांदे कापा, डोळ्यातून एक थेंब सुद्धा बाहेर येणार नाही, कांदा कापताना कराव्या या काही टिप्स आणि ट्रिक्स.!

ही वनस्पती एक वेल वनस्पती आहे. या फुलाच्या मदतीने तुम्ही थोडासा काढा बनवून पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला भरपूर असा शारीरिक फायदा होईल. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या वनस्पतीचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो याबद्दल ची माहिती देणार आहोत.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी या वनस्पतीच्या फुलांची आवश्यकता भासणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कि हि फुले वाळलेली असायला हवीत. ताजे फुले चहासाठी किंवा काढासाठी उत्तम मानले जातात. आपल्याला हा चहा बनवण्यासाठी थोडेसे गरम पाणी घ्यायचे आहे. या गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा फुले टाकायचे आहे व त्याला एकत्र करून घ्यायचे आहे.

त्यानंतर चाळणी च्या साह्याने हे पाणी काढून घ्यायचे आहे. याबरोबर तुम्ही गुळाचे सेवन करून आपले आरोग्य हे चांगले ठेवू शकता. जेवणाअगोदर किंवा जेवणानंतर तुम्ही याचा वापर करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

हे वाचा:   चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी ही एक गोळी पुरेशी आहे.! या गोळीला अशाप्रकारे लावल्याने चेहरा चमकू लागतो.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *