या चुका केल्या तर मुळव्याध शंभर टक्के होणार.! आयुष्यात सगळं काही करा परंतु या चुका खरोखर टाळा.!

आरोग्य

मित्रांनो आज आपण मूळव्याध म्हणजेच पाईल्सला मुळापासून घालवण्याचा उपाय जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला देखील चटपटीत खाणं आवडतं ? किंवा तुम्ही एकाच ठिकाणी बसून खूप तास काम करता ? मित्रांनो तुमची हि आराम करणे व चटपटीत खाण्याची सवय तुम्हाला एक भयंकर आजार होण्याचं कारण ठरू शकते ज्याला आपण मूळव्याध म्हणतो. बऱ्याच वेळा आपण या आजाराला हसण्यावर न्हेतो.

जर तुम्हाला हा आजार नाही आहे तर तुम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकत एवढं या आजारामुळे दुखणं चालू होत आणि कुठे दुखतं हे सांगण्याची गरजच नाही. एवढंच जाणून घ्या जर हा आजार झाला तर याचा उपचार आजारापेक्षा जास्त भयंकर असतो. जर तुम्ही मसालेदार पदार्थ खाऊन कायम झोपून असता तर हा आजार व्हायला जास्त वेळ नाही लागणार. मित्रांनो मूळव्याध हा असा आजार आहार ज्यामध्ये रुग्णाला आपण ज्या ठिकाणाहून शरीरातील मळ बाहेर टाकतो.

त्याच्या आतमधील व बाहेरील भागाला सूज येऊ लागते. जशी जशी सूज वाढू लागनार तसं तसं ऍनस च्या आतील भागाला व बाहेरील त्वचा एका ठिकाणी एकत्रित जमा होऊ लागते जे नंतर मस्याच रूप धारण करते यामधून बऱ्याचवेळा र’क्तदेखील येऊ लागते. याप्रकारच्या मूळव्याधाचा र’क्ताचा मूळव्याध म्हटले जाते. मत्स्य जमा झाल्यावर जेव्हा व्यक्ती मळ बाहेर टाकतो तेव्हा त्याचा सोबत मत्स्य सुद्धा बाहेर येऊ लागते यामुळे व्यक्तीला एवढा त्रास होतो की तो असह्य होतो.

हे वाचा:   आता घरात झुरळ, मच्छर, किडा, उंदीर, पाल दिसणार नाही.! घरात ठेवा ही एक गोळी.! सर्व पंधरा मिनिटात गायब.!

यामुळे व्यक्तीला एका ठिकाणी नीट बसायला सुद्धा जमत नाही आणि जास्त वेळ उभेदेखील रहायला जमत नाही. यया आजाराची सुरुवात झाल्यावर अचानक गुद्दद्वाराच्या इथे खाज उठणे व हलक जळजळ होऊ लागते. परंतु लोक लाजेमुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पुढे जाऊन हा आजार एक भयंकर रूप घेतं. मित्रांनो हा आजार होण्याच्या कारणांबद्दल जाणून घेऊया. जर तुम्हाला खूप अधीपासून कफची समस्या असेल, मळ बाहेर काढताना खूप जोर लावावे लागत असेल तर तुम्हाला मूळव्याध कधीही होऊ शकतो.

आजकाल फास्टफूड व बाहेरील खाण्यामध्ये मैद्याचा खूप वापर केला जातो. हाच मैदा आपल्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागतो व आपल्यला कॉन्स्टिपेशनची समस्या होऊ लागते आणि या कॉन्स्टिपेशनमुळे भविष्यामध्ये आपल्याला मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्याचप्रकारे पाईल्स होण्याचं तिसरं कारण आपला लठ्ठपणा सुद्धा असू शकतो. कारण लठ्ठपणामुळे आपल्या गुदद्द्वाराच्या आजूबाजूला फॅट जमा होऊ लागते व पुढे जाऊन आपल्याला मूळव्याध होऊ शकतो.

तसेच बऱ्याच महिलांना गर्भावस्थेत सुद्धा या आजाराला सामोरे जावे लागते. पमिटू बऱ्याचदा हा आजार जनरेटीक असतो म्हणजेच जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला हा आजार असेल तर तो त्याच्या पुढच्या पिढीला सुद्धा होतो. काही असे आयुर्वेदिक औषधे आहेत जे बिना दुखण्याचे व जास्त पैसे खर्च केल्याशिवाय आपाल्याला या आजारापासून सुटका देऊ शकते. जर तुमचा आजार पहिल्या स्टेज वर आहे तर तुम्ही नारळाचे तेल व हळद वापरून त्याला होण्यापासून आधीच थांबवू शकता.

हे वाचा:   डोक्यावर असलेले सफेद केस आपोआप काळे होत जाईल.! सफेद केसांचा याहून सोपा उपाय तुम्ही तरी कधी बघितला नसेल.!

हळदीमध्ये अँटी बायोटिक गुणधर्म असतात. सुरुवाती स्टेज असेल तर तीन ते चार दिवस रोज हळद व तेलाचे मिश्रण मूळव्याध झालेल्या ठिकाणी लावावे. त्याचप्रमाणे आपण तेलाच्या ऐवजी शुद्ध देशी तूप व हळदीचे मिश्रण देखील वापरू शकता हे देखील खूप गुणकारी असते. मूळव्याधामुळे खूप दुखत असेल तर एका टपामध्ये कोमट पाणी घेऊन एक चमचा हळद टाकून बिन कपड्यांचं १० ते १५ मिनिटे राहचे.

जर हे नियमित एक आठवडा केले तर दुखणे तर निघून जाईलच व मूळव्याधसुद्धा कायमचं निघून जाईल. एका कापसाच्या बोळ्याने ऍपल साईडर व्हिनेगर घेऊन मूळव्याधाच्या ठिकाणची जागा साफ करायची आहे. हे अगदी हलक्या हाताने टॅप करून लावायचे आहे. हे नियमित केल्याने मूळव्याध लवकर व मुळापासून बरं होण्यास मदत होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.