आता कुठलीच गोळी घ्यायची गरज पडणार नाही.! ना जळजळ, पित्त, पाद येईल.! काहीही खाल्ले तरी झटपट पचले जाईल.! प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत हे लाडू.!

आरोग्य

आजकाल जळजळ, पित्त यासारख्या समस्या या वाढत चालले आहेत. सगळ्यांनाच पोटासंबंधित अनेक आजार होत असतात. पोटात मळमळणे, पोट ढवळणे, दुखणे वैगरे वैगरे. हल्ली बाहेरच्या खाण्याच्या पदार्थांमध्ये सोडा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यामुळे अनेकांना पोटातील गॅसची समस्या उद्भवते. तसेच, शरीरात होणाऱ्या अनेक गंभीर रोगांचे मुख्य कारण पोट साफ न होणे हेच आहे.

बदलत्या जीवनशैलीतील ही समस्या सामान्य आहे आणि प्रत्येक वयोगटातील लोक या समस्येने त्रस्त आहेत. चुकीचे अन्न ग्रहण करणे, पाण्याची कमतरता, जेवणाची वेळ योग्य नसणे इत्यादी यामागील काही कारणे आहेत. अनेक काळापासून यावर अनेक उपाय केले जातात. काही घरगुती उपाय करून अश्या पोटदुखीपासून सुटका मिळते.

परंतु आज आपण एक असा उपाय बघणार आहोत ज्यामुळे सगळ्याच प्रकारचा पोटाचा त्रास कमी होऊ शकेल. आज आपण बघणार आहोत हे मिश्रण कसे तयार करतात पहिल्यांदा आपल्याला एक चमचा डिंक घ्यावे लागेल हे डिंक किराणामालाच्या दुकानात सहजपणे मिळून जाते हेडिंग जेव्हा आपण घेतो तेव्हा ते सुके मिठाच्या खड्यासारखे असते ते छोटा एक चमचा घेऊन पाण्यात भिजत ठेवावे.

हे वाचा:   रोज तासंतास हेडफोन वर गाणी एकणारे एकदा हे पण वाचा.! तुम्ही तुमच्याच हाताने करून घेत आहात तुमचे असे नुकसान.!

हे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर ते पाण्यात फुलते. आणि ४-५ चमचे दिसते. आता यात साखर बारीक करून ते थोडे एकत्र करा. त्यात थंड पाणी एक ग्लास घाला. किंवा त्यात तुम्ही गुलाबाचे सरबत किंवा थंड दूध घालून सुद्धा पिऊ शकता. हे सरबत पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात जर पोटात दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर हे सरबत तुम्ही घेऊ शकता. अनेकांच्या घरी हे पूर्वीपासून घेतले जाते.

पोट साफ होण्यासाठी हे सरबत खूप फायदेशीर ठरते. हे तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवणानंतर घेऊ शकता. दुपारी दोन नंतर हे सरबत घेऊ नये. यामुळे पोटात त्रास होऊ शकतो. हे सरबत दररोज पिऊ नये. तसेच, एरंडेल तेल पोट साफ करण्यासाठी फार फार गुणकारी आहे. एरंडेल तेलात लैक्सेटिव गुणधर्म असतात, जे पोटातील मळ काढण्यात सहाय्यक असतात.

हे वाचा:   फक्त दोन मिनिटांमध्ये दात मोत्यासारखे चमकू लागेल.! फक्त दोन मिनिटात पिवळे पडलेले दात होतील पांढरेशुभ्र.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.