आता अंथरुणात खेळलेला पण उठून पळू लागेल.! या वनस्पतीमध्ये आहे इतकी ताकद की तुमचे बिघडलेले आरोग्य पूर्णपणे सुधारेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशाला आयुर्वेद याचा खूप मोठा असा इतिहास आहे. आयुर्वेदामध्ये असे अनेक प्रकारचे उपचार पद्धती आहेत ज्या अतिशय महत्त्वाचा पद्धतीने आपल्या शरीरास लागू होत असतात. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या जडीबुटी वनस्पतींचा समावेश होत असतो खरे तर आयुर्वेदिक पद्धती ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

परंतु आजकाल हे केमिकल गोळ्या औषधे आले आहेत त्याचा सर्रास वापर केला जातो. ज्यामुळे आरोग्यास खूपच मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत असते. अशावेळी तुम्ही काही वनस्पतींचा आधार घेऊन तुमचे आरोग्य सुधारू शकता. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एका अशा वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत जी वनस्पती तुमच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरेल.

मित्रांनो जसा वर्षा ऋतू सुरू झाला तसे आपल्या आजूबाजूला किंवा रिकाम्या जागी गवत उठण्यास सुरुवात होते. अनेक लोकांना काही गवत हे कचरा किंवा बिनकामाचा वाटत असतो परंतु असे काही वनस्पती आहेत जे आपल्याला कचरा वाटतात पण त्याचे आपल्या आरोग्यासाठी विशेष असे फायदे सांगितले जातात. आयुर्वेदात या वनस्पतींना खूप महत्त्व प्राप्त आहे.

हे वाचा:   बीपी शुगर च्या गोळ्या आजच फेकून द्याव्या लागतील.! सर्व रोगाचा बाप आहे ही वनस्पती.! मूतखडा तर सात दिवसात गळून पडेल.!

आज आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत जी वनस्पती तुमच्या आरोग्यासाठी अतिशय मोठी वरदान मानली जात शकते. अनेक आजार या वनस्पतीने पूर्णपणे नष्ट केली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला त्या वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे पुनर्नवसा ही वनस्पती अनेक आढळली जाते. या वनस्पतीमुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात.

ही वनस्पती खास करून रिकाम्या जागी शेतामध्ये किंवा मोकळ्या मैदानात दिसून येते खास करून ही वनस्पती काळसर मातीत जास्त प्रमाणात आढळत असते. या वनस्पतीला मराठीमध्ये घेटोळी असे म्हटले जाते. ही वनस्पती दोन ते तीन मीटर अंतरावर पसरलेली असते. याला हिरवीगार असे पाने येतात तसेच फुले येत असतात. याला दोन प्रकारचे फुले येतात एक म्हणजे लाल तर दुसरे सफेद.

चला तर मित्रांनो याचे फायदे बघूया, आजकाल हार्ट अटॅक या रोगाचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. हृदयासाठी योग्य अशा वनस्पतीचा शोधात असाल तर ही वनस्पती योग्य आहे. याच्या एक ते दोन पानांचा सेवन केल्याने तुमचे हृदय पूर्णपणे चांगले होईल. रक्तस्राव शरीरातून चांगल्या प्रकारे पाहू लागतील अनेक प्रकारचे आजार नष्ट होतील.

हे वाचा:   सलग दहा दिवस हे लाडू खायचे शरीरात झालेला बदल बघत राहायचा.! डॉक्टर सुद्धा बघून हैराण आहेत.!

मित्रांनो अनेक लोकांना आजकाल दमा या आजाराने ग्रासले आहे. दमा हा असा आजार आहे जो अतिशय भयंकर असा त्रासदायक ठरू शकतो. परंतु यासाठी देखील ही वनस्पती अतिशय फायदेशीर मानली जाते. यासाठी तुम्ही या वनस्पतीचे चूर्ण घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकून सेवन केल्यास तुम्हाला भरपूर फायदा होईल. दम्याच्या आजार असलेल्या लोकांसाठी अतिशय रामबाण असा हा उपाय असणार आहे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.