खाज खरुज नायटा याची दोन दिवसात झाली सुट्टी.! तीन वर्ष जुना खरुज या गावरान उपायाने राहिला शांत.! एकदा करावाच लागेल.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला दीर्घायुष्यी व्हायचे असेल तर तुमचे स्वस्थ्य निरोगी असणे फार आवश्यक आहे. या धरतीवर आता एक ही मनुष्य असा मिळणार नाही जो कोणत्या ही आजारात नाही. अशी परिस्थिती होण्याचे कारण म्हणजे आपल्या परिसरात वाढत असणारे प्रदूषण. होय सर्दी-खोकल्यापासून ते मधुमेह-कर्करोग पर्यंत सर्व रोगांनी मानवाच्या शरीरात घर बनवले आहे. आज काल आपल्या आजू बाजूला सामान्य होत असलेला आजार म्हणजे खाज-खरुज व नायटा.

या आजाराने शरीरावर हल्ला केल्यास शरीरावर तीव्र खाज उठते. आपण आज काल अनेक लोकांना खाज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रोगाने ग्रस्त असलेले पाहतो. खाज उठणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊकच असतील. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते. आपली त्वचा ही अत्यंत सेंसीटिव असते जर या त्वचेला काही रोग झाला तर तो आपल्या पुर्ण शरीरात मिसळला जातो.

हेच कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते व एकदा हे रोग झाल्यास तुम्ही त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. मात्र खाजवल्याने काळे डाग पडतात,  त्यालाच एक्जिमा म्हणतात. हे त्वचा रोग अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचा वि’कारापासून सुटका कशी मिळवावी हा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो.

हे वाचा:   रात्री झोपताना ह्या चार गोष्टी खाणाऱ्या लोकांचे वजन हे कमी होतच असते, तुम्ही सुद्धा हे खाऊन वजन कमी करू शकता.!

काही वेळा हे त्वचा रोग बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा निर्माण होतात. अनेक व्यक्ती या रोगामुळे औषध उपचार करून थकले आहेत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही आहे परंतू  मित्रांनो तुम्ही घाबरू नका कारण, मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचा विकारापासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय. जो घरगुती साहित्याद्वारे केला जाऊ शकतो.

या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. हा उपाय अत्यंत सोपा व नैसर्गिक आहे आणि याचा तुमच्या शरीरावर कोणताच दुष्परिणाम दिसून येत नाही. सर्व प्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया या  त्वचा रोगाची लक्षणे नक्की काय आहेत.

त्वचेवर लाल डाग, खाज, जळजळ होणे. तसंच खाज, खरुज असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्यांचे कपडे वापरल्यास हा त्रास होण्याची शक्यता असते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे. चला तर पाहूया नक्की कोणता आहे हा उपाय. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतील. पहिला म्हणजे लिंबू आणि दुसरी म्हणजे इनोचे एक पाकीट.

हे वाचा:   घशामध्ये आणि छातीमध्ये साचलेली घाण, कफ मिनिटात बाहेर पडेल.! सर्दी खोकला ज्या कारणामुळे होतो ते कारणच नष्ट होईल.!

लिंबाचा काही रस काढून घ्या. लिंबू हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. लिंबामध्ये जीवनसत्व क असते. लिंबाचे सेवन शरीरातील पित्त कमी करते. सोबतच आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील लिंबू एक उत्तम औषध आहे. हेच लिंबू तुमची खाज व खरुज घालवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. सर्व प्रथम लिंबाचा रस काढून घ्या व त्यात एक पाकीट इनो घाला. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे.

लिंबाचा रस व इनोचे मिश्रण शरीराच्या खाज उठणार्या भागांवर लावा. हा उपाय नियमित करा. चार ते पाच दिवस रोज हा उपाय केल्यास शरीरावरचे हे खाज निर्माण करणारे सूक्ष्म जीव म’रण पावतात व शरीर खाजमुक्त होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.