48 तासात शुगरच्या सगळ्या गोळ्या फेकून द्यावे लागतील.! डायबिटीज असणाऱ्या पेशंटसाठी हा उपाय म्हणजे दैवी चमत्कार आहे.!

आरोग्य

शुगर हा असा आजार आहे ज्यामध्ये अनेकांना याचे अनेक पथ्ये पाळावे लागत असतात. आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना शुगरचा त्रास आहे म्हणजेच त्यांची शुगर वारंवार वाढत राहते. असे जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील बाबतीत घडत असेल शुगर वाढू नये म्हणून तुम्ही नियमित गोळ्या घेत असाल, गोळ्या घेऊन देखील तुमची शुगर नियंत्रणात येतं असेल वाढतच असेल तर या सोबतच तुम्ही आजारी पडत असाल,

वारंवार दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागत असेल. तुमची शुगर लेव्हल 500-600 वर जात असेल आणि तेही कमी होत नसेल तर अशा वेळेस डॉक्टरही हात वर करतात. अशा प्रसंगी तुम्ही आयुर्वेदातील हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारची शुगर असू दे ती 48 तासांमध्ये नॉर्मल होते. ज्या व्यक्तींची साखर थोडीशीच वाढलेली आहे त्यांची साखर एका दिवसातच नॉर्मल होते. त्यासाठी जास्त खर्च होत नाही घरातील पदार्थांमध्ये या उपायातील काम होते.

हा खात्रीशीर अनुभवी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या उपायासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे दोन पेले पाणी.. दुसरा घटक लागणार आहे तो आपल्या घरातील सहजच उपलब्ध होतो तो म्हणजे लसूण. या सोबतच बऱ्याच जणांना रक्‍तदाबाचा त्रास असतो पोट साफ होण्याचा त्रास असतो त्यावर देखील असून प्रभावशाली पणे काम करतो.

हे वाचा:   बाभळीच्या शेंगा अशा वापरून अनेक लोक करून घेत आहे फायदा.! तुम्हीही व्हा शहाणे आणि बाभळीच्या शेंगाचा असा वापर करून आरोग्य बनवा आणखी समृद्ध.!

कफ प्रकारच्या आजारांमध्ये देखील असून लाभदायी आहे. या उपायामध्ये आपल्याला सोललेल्या लसणाची एक पाकळी पुरेशी आहे. तिची पेस्ट बनवा. दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये ही पेस्ट टाका. या उपायांमध्ये पुढील पदार्थ लागणार आहे दालचिनी. दालचिनी मधुमेह रोग्यांना वरदानच आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तेंव्हा ¼ दालचिनी पावडर त्या उकळत्या पाण्यात टाका.

काळी मिरी बारीक वाटून घ्या आणि दोन चिमूटभर या पाण्यात टाका. पुढे हळद पावडरीचे दोन चिमूट यामध्ये घाला. पुढे मेथी दाणे ची पावडर ¼ घेऊन या पाण्यात टाका. शेवटचा घटक या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे त्रिफळा चूर्ण. ¼ त्रिफळा चूर्ण या मिश्रणात टाका. ते पाणी एक ग्लास होईल इतके उकळा. आणि गाळून घ्या व याचे सेवन करा.

हे वाचा:   15 दिवस उडीद डाळ दुधात मिसळून खाल्ली पुढे जे झाले ते तुम्हीच बघा.!

हा काढा पाचशे-सहाशे शुगर असलेल्या व्यक्ती कितीही औषधोपचार केले तरी शुगर कमी न होणाऱ्या व्यक्ती यांनी दिवसातून 10 वेळा घ्या. 48 तासानंतर त्या व्यक्तींची शुगर नॉर्मल होईल. ज्यांचे अगदी थोडीशीच शुगर वाढलेली आहे त्यांनी दिवसातून एकदा सकाळी याचे सेवन करा. सोबतच मधुमेहाचे पथ्य पाळायला विसरू नका. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.