वाकडे झालेले, चपटे असलेले किंवा झालेले नाक एकदम सरळ करण्यासाठी करा हे काही सोपे उपाय.! नाकाचा बिघडलेला आकार होईल चांगला.!

आरोग्य

मानवी शरीराला प्रकृतीने प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट अवयव दिला आहे. डोळा, कान, नाक, जीभ व त्वचा हे मानवाची पाच ज्ञानेंद्रिये आहेत. यातील एक ही योग्य नसतील तर आपल्याला जीवन जगण्यास संघर्ष करावा लागतो. नाक आपल्या शरीरातील खूप महत्वाचा अवयव आहे. सुगंध आपल्याला वास जाणून घेण्यासाठी आपण नाकाचा वापर करतो. नाक अथवा ‘नासिका’ मानवी शरीराचा एक अवयव आहे. नाक हे पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय आहे.

नाक श्वसन क्रियेत भाग घेते. तसेच नाकामुळे आपल्याला वेगवेगळ्या गंधाचीही जाणीव होते. नाकामुळे आपल्याला वास घेता येऊ शकतो.आपल्या चेहर्याच्या मध्य स्थानी नाक आपल्या चेहर्याची पट्टी व आकार ठरवते. आपल्या पैकी अनेक लोकांना नाकाच्या आकाराची समस्या असते. होय कोणाचे नाक टोकदार असते तर कोणाचे लांब कोणाचे आखूड तर कोणाचे वाकडे.

मात्र आता माणसाला अशक्य अशी कोणतीच गोष्ट उरली नाही. योगाच्या मदतीने तुम्ही आता तुमच्या शरीरात हवे ते बदल अगदी काही दिवसातच करु शकता. उंची लहान असेल अथवा तब्येत नसेल तरी ही योगा व व्यायामाच्या मदतीने तुम्ही तुम्ही शरीराला हवे तसे बनवू शकता. आता आपल्या तरुण पिढीला सुंदरतेचे आकर्षण आहे. मात्र नाकाच्या समस्येमुळे आपल्या चेहर्याच्या पट्टी चांगली दिसत नाही.

हे वाचा:   कडुलिंब आणि हळदीने चेहरा पूर्ण बदलून टाकला.! कुठेही बाहेर जाण्याआधी हा एक उपाय करून मगच बाहेर जा.! सगळे तुम्हालाच बघतील.!

चेहर्याचे आकर्षण फक्त या नाकामुळे कमी हॉते. परंतू आता चिंता सोडा आणि सुटकेचा निश्वास घ्या. आज आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही नाक सरळ व देखणे कसे करता येईल याचे काही उपाय सांगणार आहोत. होय अगदी घरीच्या घरी बसून तुम्ही हे उपाय करा आणि फरक अगदी काही दिवसातच पहा. योगा व व्यायामाच्या मदतीने तुम्ही अगदी काही दिवसातच तुम्हाला हवे तसे नाक मिळवू शकता.

चला आता विलंब न करता वेग वेगळ्या प्रकारच्या नाकाला कोणता व्यायाम केला जावू शकतो ते पाहूया. मित्रांनो जर तुमचे नाक फुगलेले असेल. नाकाची खालची बाजू ही खूप फुगलेली दिसत असेल तर सर्व प्रथम आपल्या हाताच्या दोन बोटांना नाकाच्या दोन्ही बाजूला ठेवा व खाली वर रब करा हा उपाय तुम्ही रोज सकाळी उठून दहा ते पंधरा मिनिटे करा.

आता नाक टोकदार असल्यास तुम्हाला नाकाच्या टोकाला बोटाचा मदतीने वर च्या बाजूस धरून ठेवायचे आहे. याने तुमचे टोकदार असणारे नाक अगदी काहीच दिवसात योग्य आकारात येवू लागेल. हा उपाय देखील तुम्ही दिवसातील दहा ते पंधरा मिनिटे करू शकता.मित्रांनो ज्यांचे नाक मोठे असते त्यांनी हाताच्या दोन्ही बोटांनी नाकाच्या भोवती गोल गोल रोल करत वरती न्या आणि खाली आणा.

हे वाचा:   वाळलेल्या, सुकलेल्या, लुकड्या मुला-मुलांनी रोज खायला हवा हा एक पदार्थ.! वजन महिन्याभरात वाढत जाईल.!

मात्र हा उपाय करताना बोटांची नाकही कापून घ्या अथवा यांनी तुमच्या चेहर्‍यावर इजा होऊ शकते. जर तुमचे नाक खाली पडले असेल त्याचा आकार जास्त खालच्या बाजूला झुकत असेल तर अश्या वेली तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या व तर्जनीच्या मदतीने वर ती उचलून धरा. रोज सकाळी उठल्यावर हा प्रकार नक्की करा. असे पाच ते दहा मिनिटे करा. अगदी काही दिवसातच तुमचे नाक योग्य आकारात आलेले दिसून येईल.

जर तुमच्या नाकाच्या त्वचेवर जास्त प्रमाणात चरबी जमा झाली असेल तर नाकाच्या वर च्या भागापासून ते खालच्या टोकापर्यंत अंगठा व तर्जनीच्या मदतीने दाबा असे आठवड्या भर दहा ते पंधरा मिनिटे केल्यास तुमचे नाक बारीक होईल व चेहरा सुंदर दिसू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.