सकाळी चहात टाकून द्या या दोन वस्तू, फायदाच फायदा होईल…!

आरोग्य

सध्याच्या वर्तमान काळामध्ये विविध रोग आले आहे. त्यापासून वाचण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधांचा सहारा घेत असतो. परंतु यापेक्षाही महत्त्वाचे औषध आहे ते म्हणजे, रोगप्रतिकारक्षमता. आपली प्रतिकारशक्ती किती मजबूत आहे यावर होणारे आजार निर्भर असतात. जर आपण त्या आजारांशी योग्य प्रकारे सामना करत असू तर त्याचा आपल्याला एवढा त्रास होत नसतो.

रोगांची लढण्यासाठी आपली मनाची तयारी असायला हवी. त्याचबरोबर शरीरामध्ये देखील ताकद असणे आवश्यक आहे. ज्याला आपण इम्युनीटी किंवा रोगप्रतिकारक्षमता असे म्हणत असतो. याची कशा प्रकारे वाढ व्हावी यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले गेले आहे. परंतु आपल्याला हे उपाय करण्यासाठी एवढा वेळ नसतो. तसेच या वस्तूंची आपल्याकडे कमतरता असल्यामुळे आपण सांगितलेले विविध उपाय करू शकत नाही.

हे वाचा:   रोज-रोज होणाऱ्या पित्तावर याच्या पेक्षा सरळ सोपा उपाय नसेल.! ना कुठले औषध ना गोळी फक्त एकदा खायचे आणि पित्त विसरून जायचे.!

परंतु आपण सकाळच्या वेळी दररोज नियमित स्वरूपात चहा पीत असतो. भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये सकाळच्या वेळी चहा बनवला जात असतो. असे म्हटले जाते की चहामुळे शरीरात ऊर्जा येत असते. जर आपण चहा मध्ये दोन अशा प्रकारच्या वस्तू टाकल्या तर यामुळे भरपूर असा फायदा शरीराला होईल. त्या बरोबरच शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता देखील भरपूर वाढत जाईल.

दररोज सकाळी तुम्ही ज्या वेळी चहा करत असता तेव्हा त्या चहा मध्ये एक ते दोन लवंगा टाकून त्याबरोबरच यामध्ये दोन ते तीन तुळशीचे पाने टाकावीत. चहा मध्ये अद्रक, गवती चहा इत्यादी पदार्थ तुम्ही टाकु शकता. अशाप्रकारे बनवलेला हा चहा तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असेल. यामुळे लहान-मोठे आजार बरे होत असतात. जसे की सर्दी खोकला, नाक गळती इत्यादी

हे वाचा:   फक्त दोन मिनिटांमध्ये दात मोत्यासारखे चमकू लागेल.! फक्त दोन मिनिटात पिवळे पडलेले दात होतील पांढरेशुभ्र.!

अशाप्रकारे जर तुम्ही चहा बनवत असताना या दोन वस्तू टाकून चहा पिला तर तुम्हाला फायदाच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *