गुडघ्याच्या वाटीतले संपलेले ग्रीस असे वाढवा.! कितीही गुडघे दुखी असु द्या.! याने आराम मिळतो म्हणजे मिळतोच.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या शरीरात वाढत्या वयाबरोबर कमजोरी येणे एक सामान्य समस्या आहे. जसे-जसे आपले वय वाढत जाते त्याच बरोबर आपल्या शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती कमी होवू लागते. शरीर आतून ठिसूळ होवू लागते. परंतू आता तरुण वयात देखील शरीर नाजूक व कमकुवत होवू लागले आहे. जरासे काम केल्यावर थकवा व अशक्तपणा जाणवू लागतो. या सोबतच आता आपल्या परिसरात गुढगेदुखीची समस्या फार वाढत चालली आहे.

आधी ही समस्या फक्त वृद्धांना होत असे परंतू आता आपल्या तरुणांना देखील या समस्येने ग्रस्त केले आहे. आपला गुढगा एक यंत्र समान आहे. यंत्रामध्ये जसे सुरळीत चालण्यासाठी तेल अथवा ग्रीस सोडले जाते. त्याच बरोबर आपल्या गुढग्याच्या सांध्यात देखील एक प्रकारचे नैसर्गिक ग्रीस असते. हे कमी झाल्यास शरीरात गुढगे दुखीची समस्या सुरु होते. गुढग्यातील हे ग्रीस कमी होण्याची मुख्य दोन कारणे आहेत.

त्यातील पाहिले कारण म्हणजे परिसरात वाढत असलेले प्रदूषण जे आपल्या शरीराला कमजोर बनवत चालले आहे व दुसरे म्हणजे आपला असंतुलित व चुकीचा आहार. मित्रांनो या फास्ट धावत असलेल्या जगात आता फास्ट फूडला जास्त मागणी आहे. परंतू हे तेलकट-तिखट व अरबट सरबट पदार्थां मध्ये शरिरास उपयुक्त असलेले घटक नसतात व या अपूर्ण आहाराने शरीराच्या अनेक व्याधी सुरु होतात.

हे वाचा:   हे काही पदार्थ एकत्र खाल तर सुखी आयुष्यात येतील हे भयंकर आजार.! आजच सावधान व्हा.!

गुढगेदुखीची समस्या थांबवण्यासाठी आज काल बाजारात विविध प्रकारच्या वेदना शमाक गोळ्या व औषधे उपलब्ध होतात पण या सर्व कृत्रिम पद्धतीने लॅब मध्ये तयार केलेली उत्पादने आपल्या शरिरकरीता हानिकारक असतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी गुढग्यातील ग्रीस वाढवणारे काही रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हो अगदी दोन ते चार दिवसात तुमची गुढगेदुखीची समस्या दूर होईल व तुम्ही चालू नाही तर धावू लागाल.

हे उपाय एक घरगुती व नैसर्गिक उपाय आहेत. त्यामुळे हा तुम्ही तुमच्या घरी तयार करु शकता. सोबतच हा खर्चिक देखील नाही. या उपायां बद्दल आयुर्वेदात देखील महान वैद्यांना द्वारे लिखित केले गेलेले आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हे उपाय. मित्रांनो आपल्या गुढग्यातील ग्रीस वाढवण्यास जो खूपच फायदेशीर आहे तो पहिला घटक म्हणजे अक्रोड. अक्रोड या सुक्या मेव्याला तुम्ही सगळेच ओळखत असाल.

अक्रोड मध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ओक्सिडेंट असतात. या सोबतच जिंक, मग्नेशियम व लोह देखील मोठ्या प्रमाणात या अक्रोडच्या फळामध्ये आढळून येते. आपल्या शरिरातील थकवा दूर करण्यासाठी देखील या अक्रोडचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हेच चमत्कारिक व गुणकारी अक्रोड नियमित रात्री झोपण्याच्या आधी खाल्यास तुमच्या गुढग्यांमध्ये पुन्हा शक्ती वाढू लागेल. अक्रोड तुमच्या गुढग्यांना नैसर्गिक ग्रीस प्रदान करेल.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी दुधात ही एक वस्तू मिसळून प्या, जवानीतला जोश पुन्हा परत येईल.!

याच बरोबर दुसरा घटक जो तुम्हाला गुढगे दुखीच्या समस्येतून बाहेर काढेल तो आहे पारिजातकाची पाने. हो अनेकांना या पारिजातकाच्या पानांच्या गुणधम्रां बद्दल माहित नसते. मात्र पारिजातकाची पाने शरीरातली साखर नियंत्रीत करण्यासाठी तसेच वाढलले वजन आटोक्यात आण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या पानांमध्ये अँटी ओक्सिडेंत मुबलक प्रमाणात असतात. रोज या पानांचा अर्क म्हणजेच रस तयार करुन उपाशी पोटी प्यायल्यास तुमच्या गुढग्यामध्ये नैसर्गिक ग्रीस तयार होईल व तुम्ही समस्या मुक्त होवून जाल.

या सोबतच तुम्ही रोज संतुलित आहार व दिवसातून पंधरा मिनिटे व्यायाम करा याने देखील शरीराच्या दुखणी कमी होवू लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.