या दोन गोष्टी पाण्यासोबत खाल्ल्याने नसा झाल्या एकदम मोकळ्या.! सांधे दुखी, कंबर दुखी कायमची थांबली.! रक्त पातळ होण्याच्या गोळ्याच फेकून द्याव्या लागतील.!

आरोग्य

मित्रांनो वाढत्या वयासोबत आपल्या शरीराची शक्ती कमजोर होण्यास सुरवात होते. आपली रोगांशी लढणारी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती देखील हळुहळू कमी होवू लागते. वाढत्या वयासोबतच आता सर्वांना एका सामान्य समस्येला सामोरे जावे लागत आहे. होय ती आहे स्नायूंचे दुखणे, सांधेदुखी व अंग दुखी. आता प्रत्येक घरामध्ये असा एक तरी व्यक्ती मिळेलच ज्याला ही समस्या त्रास देत असते.

ही समस्या सामान्य जरी वाटत असली तरी जेव्हा याच्या वेदना सुरू होतात तेव्हा त्या असह्य असतात. शरीराचा सर्व त्राण निर्माण होतो व जीवन नकोसे वाटू लागते. आधी ही समस्या आटोक्यात होती. ऐंशी-पंच्याऐंशी वयाच्या नंतर लोकांना ही समस्या भेडसावत असे मात्र आता चाळीशी नंतरच स्नायू कमजोर होवू लागतात व हाडे देखील ठिसूळ होवू लागतात.

असे होण्याची दोन मुख्य कारणे आहेत पाहिले कारण म्हणजे आपल्या परिसरात वाढणारे प्रदूषण. प्रदूषणामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. याच प्रदूषणाच्या प्रादुर्भावाने माणसाचे व इतर सजीवांचे आयुमान कमी होत चालले आहे व दुसरे कारण म्हणजे आपला असंतुलित आहार.

आहारात सर्व प्रकारचे शरीर उपयुक्त घटक नसतील तर याचा आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा फायदा होत नाही. याच सोबत आता घरचे जेवण सोडून आपली रुची बाहेर मिळणार्या फास्ट फूड व तेलकट व तिखत व्यंजनांकडे वळत आहे. यांच्या सेवनाने आपल्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही व तुमचे शरीर कमजोर बनत जाते. सांधेदुखी व अंगाच्या दुखण्यावर बाजारात व मेडिकल मध्ये अनेक दर्द शमाक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत.

हे वाचा:   जेनेरिक मेडिकल मधून गोळ्या औषधे खरेदी करणे कितपत योग्य आहे.? जेनरिक आणि ब्रँडेड गोळ्या औषधांमधला फरक माहिती असू द्या.!

परंतू या औषधांचे रोज सेवन केल्यास आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच या गोळ्या व औषधे घेणे टाळा. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी एक नैसर्गिक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही ही साधा-सोपा परंतू अत्यंत फायदेशीर उपाय आहे. हा एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा जास्त खर्चिक देखील.

आयुर्वेदात देखील या उपाया बाबत वैद्यांनी लिखाण करुन ठेवले आहे. हा उपाय 100% नैसर्गिक आहे त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर कोणता हा वाईट परिणाम होत नाही. हा एक खात्रीशीर निर्धोक रामबाण उपाय आहे. ही माहिती तुमच्या व तुमच्या प्रियजनां- करिता खूप महत्वाची ठरू शकते म्हणूनच हा लेख शेवट पर्यंत वाचा. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय.

मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातील काही वस्तूंचा वापर करायच आहे. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यकता आहे ती काळीमिरीची. होय काळीमिरी हा एक नैसर्गिक वेदना शमाक घटक आहे. सोबतच यात मोठ्या प्रमाणात लोह असते. याच्या सेवनाने दुखणे कमी होते. पाच ते सहा काळीमिरी या उपायासाठी घ्या त्यांना बारीक.

हे वाचा:   कानात आता काडी घालत बसायचे नाही.! कारण कानातला मळ आपोआप बाहेर पडेल.! अनेक लोकांना विश्वास बसणार नाही.!

या नंतर दुसरा घटक म्हणजे आले घ्या. आले आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. शरीरातील सर्दी-खोकला व थकवा अश्या समस्या आले क्षणात गायब करत. एक छोटा तुकडा आल्याचा बारीक किसून घ्या. आता हे दोन्ही पदार्थ एका पात्रात घ्या आणि यात दूध घाला. आता या मिश्रणाला गॅसवर ठेवा. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा. हे दूध गाळणीच्या मदतीने गाळून घ्या.

रोज रात्री झोपताना असे एक ग्लास दूध नियमित प्या. तुमच्या शरीरात होणार्या सर्व वेदना दोन ते तीन दिवसात गायब होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.