दिवसातून तीन वेळा.! फुफ्फुसातली सगळी घाण होईल मोकळी.! फुफ्फुसे करकरीत करायचे असल्यास हा सोपा उपाय करायचा.!

आरोग्य

शरीराच्या कोणत्याही कार्यप्रणालीत बदलाव दिसल्यास आपल्याला शरीरातील कोणत्या अवयवात समस्या आहे याचा पत्ता लागेल. परंतु काय फुफ्फुसांची पण हीच स्थिती असते का? फुफ्फुसांचा सरळ संबंध आपल्या श्वसनाशी असतो. फुफ्फुसाच्या द्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो.

त्यानंतर हवेतील उरलेले घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्‍फुस परत नाकावाटे बाहेर सोडते. आणि फूफ्फुस रक्तामधील हिमोग्लोबिनमधील ऑक्सिजन देवाणघेवाण करण्यासाठी मदत करते. मित्रांनो जर तुम्हाला थोडाश्या प्रदूषणामुळे देखील नाकातून पाणी येणे, शिंका, खोकला येणे, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, पायऱ्या चढत असताना देखील श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तुमचे फूफ्फुस नीट काम करत नाहीत असेही होऊ शकते.

एकीकडे वाढते प्रदूषण आणि दुसरीकडे दूषित अन्न सेवन यामुळे तुम्ही तुमच्या फूफ्फुसांची काळजी घेणे हे तुमची जबाबदारी आहे. त्यासाठीच आजचा हा उपाय आहे जो केवळ पंधरा तासांत तुमच्या फुफ्फुसांवर काम करणे सुरु करते. त्यांना डिटॉक्स करून श्वसना संबंधीचे सर्व विकार दूर करतात. या उपयासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिटर पाणी आणि सुंठी पावडर.

हे वाचा:   म्हाताऱ्या लोकांना नक्की खाऊ घाला.! ज्यांनी ज्यांनी डोळ्याचे ऑपरेशन केले आहे त्यांच्यासाठी गुणकारी आहे हा उपाय.! डोळ्यावरचा चष्मा तीन-चार महिन्यात उतरतो.!

सुंठ मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे फूफ्फुस डिटॉक्स होतात. सुंठ पावडर कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होते. एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर मिसळा. पुढील लागणारा घटक आहे तो म्हणजे हळद. हळदीमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे कफ पासून ही सुटका होते. एक चमचा हळद या पाण्यात घाला. मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घ्या.

कांद्यामध्ये एलिसिन नावाच्या घटकामुळे फूफ्फुसामध्ये जळणे किंवा सूज येणे याचा प्रभाव कमी होतात. सोबतच आपले फूफ्फुस संक्रमणापासून वाचतात. ज्यामुळे आपले फूफ्फुस हेल्थी राहतात. एका कढईमध्ये हळद, सुंठ आणि कांदा घालून तयार केलेलं एक लिटर पाणी उकळून घ्या. ते अर्धा लिटर होई पर्यंत उकळा.

नंतर गॅस बंद करुन गाळून घ्या. गोडी साठी तुम्ही हे पिताना यात एक चमचा मध घाला. हा उपाय करतेवेळी दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. जितके जास्त पाणी तुम्ही प्याल तितके लवकर तुमच्या फुफ्फुसांची स्वच्छता होईल. हे पाणी पिताना गरम कोमटसर करूनच घ्या. हे पेय आपण अर्धा अर्धा करून दोनदा घेणार आहोत. दोन पेय पिण्यामध्ये 15 तासांचे अंतर असू द्या.

हे वाचा:   खूप उपाय करून थकलात, आता एव्हढे एक काम जेवण केल्यावर करावे, दुपटीने होईल वजन कमी.!

यामुळे तुमची फूफ्फुस स्वच्छ होऊन त्यातील सर्व घाण बाहेर निघून जाईल. हा उपाय तुम्ही 10 दिवसात एकदाच करावा. 10 दिवसांनी पुन्हा हा उपाय करू शकता. केवळ दोन ते तीन वेळेत फूफ्फुस पूर्णपणे स्वस्थ होतील. तुमच्या श्वसना संबंधीच्या सर्व समस्या दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.