शुगर 480 असू द्या की 580, दहा वर्षे जुनी साखर सुद्धा कायमची कमी होऊन जाईल, हे एक काम तीन दिवस करत राहिल्याने येतो गुण.!

आरोग्य

आपल्यापैकी प्रत्येकाला गोड खाणे आवडत असते. प्रत्येक जण सकाळ पसंत रात्र पर्यंत काही ना काही गोड पदार्थ सेवन करत असतात परंतु योग्य प्रमाणामध्ये गोड पदार्थ सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते. जर आपण कोणतेही गोष्ट मर्यादा पेक्षा जास्त सेवन केली तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला भविष्यात त्रास देखील होऊ शकतो.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना शुगर झाली आहे असे आपण ऐकत असतो. अनेकांना शुगर म्हणजे काय हे माहिती नसते परंतु शुगर हा एक असा घटक आहे, जो मानवी शरीरामध्ये जास्तीत जास्त गोड सेवन केल्यामुळे तयार होत असतो आणि र’क्तातील साखर वाढणे असे अनेकदा आपण ऐकत असतो. जेव्हा मानवी शरीरामध्ये शुगर वाढते तेव्हा भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते.

डायबिटीस याला मराठी शब्द मधुमेह आहे. जर तुमच्या शरीरामध्ये गोडाचे प्रमाण वाढल्यावर आपल्या शरीरात इन्सुलिन निर्मिती कमी होऊ लागते आणि परिणामी शरीरात मधुमेहाचे प्रमाण वाढू लागते. मधुमेह झाल्यावर अनेकदा आपल्याला वेगवेगळे पथ्य पाळावे लागतात. गोड पदार्थ सेवन करू नये,भात किंवा अन्य असे काही पदार्थ तज्ञ मंडळी किंवा डॉक्टरांद्वारे खाऊ नये असे सांगितले जाते.

अनेकदा शरीरात शुगर खूप सारी वाढते यासाठी आपण वेगवेगळे उपचार देखील करतो परंतु काही फरक जाणवत नाही. अनेकदा व्यक्तीच्या शरीरात शुगर वाढली किंवा शुगर कमी झाली तर त्याला चक्कर येणे अशक्तपणा चालवणे कोणत्याही प्रकारची सूद न राहणे अशा अनेक समस्या जाणवत असतात. जर तुम्हाला देखील शुगर पासून कंटाळा आलेला आहे. नेहमी शुगर वाढलेली असते तर चिंता करू नका. आजच्या या लेखांमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण काढा तयार करून घेणार आहोत.

या काढा ने तुमच्या शरीरामध्ये कितीही शुगर असू दे 480 किंवा 580 तीन दिवसांमध्ये फक्त शुगर कायमस्वरूपी कमी होणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा काढा कसा बनवायचा आहे त्याबद्दल… आजच्या लेखामध्ये आपण एका वनस्पतीच्या पानाबद्दल जाणून घेणार आहोत. ही वनस्पती व या वनस्पतीचे फळ आपण नेहमी सेवन करत असतो परंतु या वनस्पतीच्या फळांमध्ये जितके औषधी गुणधर्म असतात त्याच्यापेक्षा जास्त औषधी गुणधर्म या वनस्पतीच्या पानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

हे वाचा:   एक पोळपाट बेलने तुमचे लाखो रुपये वाचवू शकते.! हाता-पायांना येणाऱ्या मुंग्या अगदी दोन मिनिटात राहतील.! सांधेदुखी, टाच दुखी साठी अगदी गावरान उपाय.!

म्हणून ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेत आहोत त्या वनस्पतीचे नाव आहे पेरू. पेरूचे झाड प्रत्येकाने पाहिलेले असेल. पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटी फंगल व वेदनानाशक गुणधर्म असतात. या तिन्ही गुणधर्मामुळे पेरूचे झाड अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपल्यापैकी अनेकांना दात दुखी, हिरड्यांचे दुखणे, शुगर, डायबिटीस अशा अनेक समस्या असतात, त्या सर्व समस्यांवर पेरूचे पान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

पेरूच्या पानांमध्ये असे काही औषधी तत्व असतात जे तुमच्या शरीराला संरक्षण कवच तयार करतात म्हणून आज आपण पेरूच्या पानांचा काढा तयार करणार आहोत. पेरूचे झाड सगळीकडे सहजरित्या उपलब्ध होते, नाहीतर फळ वाल्याकडे पेरूचे पान आपल्याला दिसून येते. अशावेळी हे पेरूचे पान आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे आणि सुकवलेल्या पानाची पावडर बनवायची आहे.

ही पावडर आपण एक ग्लासभर कोमट पाण्यामध्ये टाकून सेवन केली तर तुमच्या शरीरातील शुगर तसेच विषारी तत्व बाहेर पडण्यासाठी मदत होईल. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते सर्व निघून जाण्याची क्षमता या पानांमध्ये असते त्याचबरोबर तुम्ही पेरूच्या पानांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे देखील करू शकतात.

जर तुमच्याकडे पेरूची पावडर नसेल तर अशावेळी पेरूच्या झाडाची पाने आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकायची आहे व थोडेसे पाणी मिक्स करून छानशी पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट आपल्याला सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं आहे असे केल्याने तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करेल.

हे वाचा:   रोज एकच मिनिटे हा व्यायाम केला तर शरीरात काय होऊ शकते माहिती आहे का.? बघून तुम्हाला देखील धक्का बसणार.!

तुम्ही जे काही अन्नपदार्थ सेवन करत आहात त्या सर्व पदार्थांचे विघटन लवकर होईल आणि परिणामी तुमच्या शरीरामध्ये जी काही शुगर निर्मिती होणार आहे ते जास्त स्वरूपामध्ये देखील तयार होणार नाही. योग्य मर्यादीमध्ये शरीरात शुगर निर्मिती होईल त्याचबरोबर आपण पेरूच्या पानांचा अजून एक उपाय करू शकतो त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये कोवळे पान तीन ते चार टाकायचे आहे.

आणि मिश्रण उकळू द्यायचं आहे जोपर्यंत पेरूच्या पानांचे सारे गुणधर्म पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत हे मिश्रण तसेच उकळू द्यायचे आहे. पाण्याचा रंग बदलल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गाळणी च्या सहाय्याने हे मिश्रण गाळून कोमट झाल्यावर सेवन करायचं आहे, असे केल्याने तुमच्या शरीरातील शुगर मर्यादा मध्ये येईल. तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करेल. शरीरावर कोणत्याही प्रकारचा कोलेस्ट्रॉल थर जमा होणार नाही.

चरबी निर्माण होणार नाही आणि परिणामी तुमचे शरीर सदृढ होईल. साधारण तीन दिवस आपण हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. तुमच्या शरीर पूर्ववत होण्यासाठी मदत होईल म्हणून आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला हा काढा अवश्य तयार करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.