पुन्हा पुन्हा एसिडिटी होत असेल तर एकदा हे वाचा.! काहीही खाल्ले तरी असे पचले जाते.! त्यासाठी असावे लागेल तुमच्याकडे ही एक गोष्ट.!

आरोग्य

आपण दररोज च्या जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असतो. अनेक वेळा पोटामध्ये भयंकर गॅस निर्माण होत असतो. गॅस हा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपले पचन हे योग्य प्रकारे झालेले नसते. खाण्या पिण्या मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा चुका करत असतो. या चुकांमुळे पोटासंबंधीच्या अशा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नये असे तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपले पचन कार्य व्यवस्थित असणे गरजेचे आहे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पोटासंबंधी च्या समस्या उद्भवू नये यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले तर पचन संबंधीच्या समस्या ह्या निर्माण होणार नाही. त्यामुळे तुम्ही या काही उपायांचे पालन करायला हवे. जेणेकरून पचन योग्य प्रकारे होईल व तुम्हाला त्रास होणार नाही.

हे वाचा:   कितीही टक्कल पडलेले असू द्या हे तेल टकलावर केस उगवेल.! कितीही सफेद केस काळे कुळकुळीत होतील.!

नेहमी लक्षात ठेवावे की दुपारच्या जेवणानंतर गुळ खावे. गुळामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे भरपूर गुणधर्म असतात. यामुळे पचना विषयीच्या समस्या देखील पूर्णपणे थांबवल्या जाऊ शकतात. याबरोबरच तुम्ही मनुके घातलेले दही देखील सेवन करू शकता. याच्या सेवनाने पचन योग्यरीत्या होत असते.

दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी न चुकता करावी ती म्हणजे व्यायाम. व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा आहे. अपचनाचा त्रास होऊ नये यासाठी देखील तुम्हाला व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी थोडेसे चालणे देखील पुरेसे आहे. या बरोबरच एक केळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास देखील भरपूर फायदा होईल.

अनेक लोक कमी पाणी पीत असतात यामुळे देखील अपचन होऊ शकते. त्यामुळे शरीराची पाण्याची क्षमता ही कमी होऊ होऊ देऊ नका. याबरोबरच अनेक लोकांना सायंकाळच्या वेळी चहा पिणे किंवा कॉफी पिणे आवडत असते. सायंकाळच्या वेळी कधीही चुकूनही चहा किंवा कॉफी पिऊ नका. म्हणजे चार वाजल्यानंतर हे पदार्थ सक्तीने बंद करा.

हे वाचा:   फक्त 15 तासांत फुफ्फुसा मधील सर्व घाण काढा बाहेर..फुफ्फुसे करा एकदम साफ..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.