आता केसात कोंडा जास्त दिवस ठेवण्याची गरज नाही.! एक शाम्पू पुडी आणि ही एक वस्तू रोज अंघोळी आधी असे लावा.! कोंडा गायब.!

आरोग्य

केसात कोंडा होणे ही फारच विचित्र समस्या आहे. या समस्येला आपल्याला अनेक वेळा सामोरे जावे लागत असते. आपले केस हे नेहमीच सुंदरता वाढवण्याचे काम करत असते. केसांमुळे आपली सुंदरता आणखी निरखून येत असते. परंतु अनेकदा आपल्याला केसां संबंधीच्या अनेक भयंकर अशा समस्यांचा सामना करावा लागत असतो. अनेकदा केसांमध्ये उवा लिखा व कोंडा निर्माण होत असतो.

यामुळे केस गळतीची समस्या देखील निर्माण होत असते. याचे वेगवेगळे प्रकारचे कारणे सांगितले जातात. केसांची योग्य अशी काळजी न घेतल्यामुळे देखील अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. केसांमध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्यानंतर केसांमध्ये प्रचंड खाज निर्माण होत असते. अशा प्रकारे केसामध्ये खाज येऊ लागल्यावर आपल्याला समजत नाही नेमके काय करायला हवे.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला खूपच सोपा असा रामबाण उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने केसा संबंधीच्या सर्व समस्या नाहीशा झालेल्या दिसेल. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्यावी या वाटीमध्ये जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकावे. त्यानंतर या उपायासाठी तुम्हाला थोडासा शाम्पू देखील लागेल तुम्ही जो पण शाम्पू वापरत आहात तो शाम्पू या उपायासाठी तुम्ही वापरू शकता.

हे वाचा:   शरीरात जास्त झालेली उष्णता या एका पदार्थाने होते गायब.! थकवा, कमजोरी, कमी पडलेले रक्त.! सगळे काही सात दिवसात ठीक होईल.!

यामध्ये थोडासा शाम्पू टाकल्यानंतर चमचा च्या साह्याने याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. जेव्हा शाम्पू पाण्यामध्ये चांगल्याप्रकारे एकत्र होईल त्यानंतर यामध्ये एक पावडर टाकायची आहे ही पावडर असणार आहे तुरटीची पावडर. ही पावडर यामध्ये एक चमचा टाकायची आहे. जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर बाजारामध्ये तुरटी मिळत असते.

ही तुरटी घरी आणून खलबत्त्यामध्ये याची पावडर बनवून घ्यावी व ही पावडर या उपायासाठी वापरावी. तुरटी मध्ये अनेक प्रकारचे तत्व असतात जे जीवाणू बरोबर लढण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात. त्यामुळे या उपायासाठी तुरटी अत्यंत आवश्यक आहे. कारण केसांमध्ये असलेल्या ऊवा, लीखा, कोंडा यामुळे लगेच नष्ट होत असतो. यामध्ये तुरटी पावडर जवळपास अर्धा चमचा टाकायचा आहे.

हे वाचा:   लाखो रुपयांचे औषधे घेण्यापेक्षा एकदा ही वनस्पती घ्या, फायदे पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. हा उपाय तुम्हाला अंघोळीपूर्वी करायचा आहे. हे बनवलेले मिश्रण केसांमध्ये लावून घ्यायचे आहे. लावताना हे केसांच्या मुळापर्यंत लावले जाईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून केसात असलेल्या उवा, लिखा हे कायमच्या जातील. याला पंधरा मिनिटांसाठी केसांवर तसेच ठेवून द्यायचे आहे व त्यानंतर केस धुवून काढायचे आहे.

हा उपाय तुम्हाला आठवड्यातून किमान एकदा तरी करायचा आहे. हा उपाय केल्याने केसांमध्ये असलेल्या उवा, लिखा तसेच केसात जर कोंडा झाला असेल तर तो देखील नष्ट होत असतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.