एका फुलाने आणि एका पानाने अनेक लोकांना केले आहे टेन्शन मुक्त.! अनेकांना दवाखान्याचे तोंड बघायला लावले नाही या वनस्पतीने.! हे तीन आजार पूर्णपणे नष्ट होतात.!

आरोग्य

आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या वनस्पती असतात ज्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने खूपच सोयीस्कर आणि उपयोगी अशा देखील वनस्पती असतात. रुई या वनस्पतीचे शरीराला अनेक फायदे सांगितले जातात. याचे पाने-फुले तसेच याद्वारे येणारे फळे या वनस्पतीचे मुळे सर्व अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. या वनस्पती मध्ये अनेक गुणधर्म असतात. अनेक लोक याबाबत चुकीची माहिती पसरवत असतात. अनेकांना याबाबतची एवढी माहिती नसते. अनेक लोक याला विषारी वनस्पती देखील मानत असतात.

असे असले तरी हे सर्व चुकीचे आहे. ही वनस्पती आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. या वनस्पतीचे पान तोडल्यानंतर यातून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. परंतु एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे हा पदार्थ चुकूनही डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नका. अन्यथा घातक परिणाम दिसून येऊ शकतात.

या वनस्पती द्वारे तुम्ही शरीरावर एखाद्या भागात सूज आली असेल तर ती देखील कमी करू शकता. सांधेदुखी ची समस्यादेखील मुळापासून नष्ट करू शकता. दात दुखीवर देखील ही वनस्पती अतिशय उपयुक्त मानली गेली आहे. याबरोबरच अनेक चर्मरोग होत असतात अशा प्रकारचे हे त्वचा विकार नष्ट केले जाऊ शकतात. यामध्ये गजकर्ण, खरूज, नायटा इत्यादी प्रकारचे चर्मरोग याद्वारे बरे होत असतात.

हे वाचा:   सततच्या अंगदुखी ला कंटाळले आहात का? हे काही उपाय यातून सुटका मिळवून देईल.!

याचा फायदा तुम्हाला शरीरावर कोठेही सूज आलेली असेल तर तेथे होऊ शकतो. ज्या ठिकाणी सूज आलेली आहे किंवा सांधेदुखीचा त्रास होत आहे अशा ठिकाणी या वनस्पतीचे पाने गरम करून बांधावीत. याचा भरपूर असा फायदा होईल. सांधेदुखी तसेच आलेली सूज रात्रीतून वसरून जाईल. हा उपाय तुम्ही या वनस्पतीच्या सहाय्याने नक्की करायला हवा.

याद्वारे अनेक प्रकारचे त्वचाविकारही देखील नष्ट होऊ शकतात. जसे की गजकर्ण, शरीरावर खाज येणे. खरूज नायटा होणे. यावर याच्या मुळ्यांचा खूपच उपयोग होऊ शकतो. यासाठी या मुळ्या चांगल्या प्रकारे जाळून त्याची राख घ्यावी. यामध्ये मोहरीचे तेल टाकून याला ज्या ठिकाणी त्वचाविकार झाला आहे त्या ठिकाणी लावावे. असे केल्याने कुठल्याही प्रकारचा चर्मरोग बरा होत असतो.

हे वाचा:   अशा लोकांना समजून येत नाहीये पण तुमची किडनी हळू हळू निकामी होत आहे.! वेळीच सावध व्हा आणि आपले आयुष्य वाचवा.!

या वनस्पतीचे पाने हे तळपायांना बांधावीत. असे केल्याने डायबिटीज चा आजार देखील हळूहळू नष्ट होत असतो. तर अशा प्रकारचे अनेक फायदे या वनस्पतीचे आपल्या शरीराला होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.