ही चमत्कारी वनस्पती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.! या वनस्पतीला पृथ्वीवरील संजीवनी बुटी समजले जाते.!

आरोग्य

मित्रांनो, आपला भारत देश म्हणजे वैविध्यपूर्ण वनस्पतींनी नटलेला हिरवागार कृषिप्रधान असा देश आहे. आपल्या देशात तरी तरी च्या वनस्पती झाड बघायला मिळतात त्यांचा आपल्याला खूप फायदा असतो. काहीबद्दल आपल्याला माहिती असते तर काहीं बद्दल आपण परिचित नसतो. पूर्वीचे लोक अशाच वनस्पतींचा वापर करून अनेक प्रकारच्या रोगांवर घरीच उपाय करत असत.

आपल्याला फार माहिती नसल्याने आपण हे करू शकत नाही. चला तर मग आज जाणून घेऊया अशाच एक दुर्मिळ माहिती असणाऱ्या वनस्पती बद्दल. आम्ही ज्या वनस्पती बद्दल आज माहिती सांगणार आहोत त्याचे नाव आहे कन्हेर. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण या वनस्पतीला विषारी वनस्पती म्हणून ओळखत असतील. नेहमी हिरवेगार डेरेदार असे याचे झाड असते.

पान 4-6 इंच लांब, सडसडतीत, टोकदार असतात. कन्हेर च्या चार प्रजाती बघायला मिळतात. ज्याला सफेद, पिवळा, गुलाबी, लाल रंगाची फुले येतात. तुम्ही या झाडाला नेहमी मंदिराच्या बाहेर बघितले असेल. हे नेहमी हिरवे राहणारे अविश्वसनीय झाड आहे. या वनस्पतीचे फळ आणि फुल विषारी असतात परंतु असे असले तरी देखील तुम्ही याचा प्रयोग शरीराच्या बाहेरील भागासाठी नक्की करू शकता.

हे वाचा:   या वनस्पतीचे फक्त दोन पाने खा, शंभर वर्ष एकदाही आजारी पडणार नाही.!

जसा की चेहऱ्यावरील डाग पिंपल्स फोड फुटकुळ्या घालवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. जर चर्मरोग झाला असेल, खाज, खुजली, खरूज, नायटा गजकर्ण असेल तर तुम्ही याचा उपयोग करू शकता. सांधेदुखी असल्यास कन्हेर च्या मदतीने तुम्ही सांधेदुखी दूर करू शकता. शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा असतील तर त्या भरून निघण्यास देखील या वनस्पतीचा फायदा होतो.

सगळ्यात त्रासदायक समस्या म्हणजे अकाली केस पिकणे होय आणि ही अशी समस्या जर तुम्हाला असेल तर या वनस्पतीच्या मदतीने ती तुम्ही ठीक करू शकता. केस गळण्याच्या तक्रारींवर देखील तुम्ही याचा प्रयोग करून इलाज करू शकता. एकामागून एक सर्व प्रयोग कसे करायचे त्याबद्दल आता जाणून घेऊयात. चेहऱ्यावर पिंपल्स झालेले असतील तर त्याचा कसा इलाज केला जाऊ शकतो ते बघू यात.

सफेद कण्हेरची फुलं वाटून चेहऱ्यावर 10 मिनिटासाठी लावा. असं आठवड्यातून तीन दिवस केल्याने पिंपल्सची समस्या ठीक होते. जखमेची समस्या असल्यास याची पान वाळवून वाटून घ्या. आणि नारळ तेलात मिक्स करुन प्रभावित जागी लावा. जखम लवकर ठीक होईल. चर्मरोग खाज खुजली गजकर्ण इत्यादी प्रकारच्या समस्यांमध्ये कण्हेर च्या मूळ्या सफरचंदाच्या साली सोबत वाटून पेस्ट बनवा आणि प्रभावित जागी लावा.

हे वाचा:   मरेपर्यंत कधी कंबरदुखी झाली तर बोला, आयुष्यातून हे सात आजार कायमचे निघून जातील, एकच उपाय करा आणि व्हा टेन्शन फ्री.!

काही दिवस सलग लावल्याने अशा प्रकारची समस्या मुळापासून संपेल. तर तुम्हाला सांधेदुखीची समस्या सतावत असेल तर या वनस्पतीचे फुल वाटून एरंडीच्या तेलात मिक्स करुन त्या जागी हलक्या हातानी मसाज केल्याने सांधेदुखीच्या समस्येत आराम मिळतो. केसांच्या तक्रारीत या वनस्पतीची पानं नारळ तेलामध्ये शिजवा. या तेलाने आठवड्यातून तीन वेळेस केसांवर हलक्या हाताने मालिश करा.

तुमच्या केसांशी संबंधित सर्व तक्रारी कमी होऊ लागतील. काले केस पिकण्याच्या समस्येमध्ये पिवळा कन्हेर ची फुलं वाटून गाईच्या दुधात वाटून केसात लावा. यानी सफेद केसं काळी होउ लागतात. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *