नमस्कार मित्रांनो अनेक लोकांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असते अशावेळी नेमके काय करावे हे त्यांना सुचत नाही. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येणे खूप कॉमन गोष्ट बनली आहे. परंतु यामुळे अनेक जोडप्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असतो. अशावेळी अनेक जण डॉक्टर कडे देखील जात नाही अनेकांना ही लज्जास्पद गोष्ट वाटत असते.
खरे तर मित्रांनो ही गोष्ट कॉमन आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन याबाबत मोकळ्या मनाने बोलायला हवे. जेवढे उघडपणे तुम्ही तुमची समस्या मांडता तेवढ्या लवकर तुमची समस्या दूर होईल.! तर मित्रांनो आम्ही तुम्हाला आजच्या या लेखाच्या माध्यमातून काही घरगुती आहे उपाय सांगणार आहोत त्याद्वारे तुमचे वैवाहिक जीवन हे आणखी सुदृढ आणि आनंदी जाईल.
ज्या गोष्टी पुरुष हार्मोन्स वाढवतात, त्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. यासाठी काळी उडीद डाळ लसूण आणि हिंग मिसळून आठवड्यातून दोनदा घ्यावी. गायीच्या तुपात हिंग व लसूण टाकून घातल्यास बरे होते. याशिवाय एक चमचा गाईचे तूप आणि चवीनुसार साखर मिसळून एक ग्लास दुधात रोज प्या. आयुर्वेदानुसार हे एक उत्कृष्ट से’क्स टॉनिक आहे.
महर्षी चरक सांगतात की तूप फक्त गाईचेच असावे, म्हशीचे नाही कारण जेवढी ताकद बैलात असते तेवढी म्हशीत नसते. गाईचे तूप देखील फायदेशीर आहे कारण ते मानसिक शांती वाढवते. स्मरणशक्ती सुधारते आणि अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारीही कमी होतात. याशिवाय चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.
दररोज 45 मिनिटे न थांबता चाला. यामुळे रक्तवाहिन्या खुल्या राहतात आणि शरीराच्या प्रत्येक भागाला चांगला ऑक्सिजन मिळतो. शक्य असल्यास, सकाळी चाला. याबरोबरच काही अजूनही केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दररोज सकाळी जे लोक व्यायाम करतात त्यांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. व्यायाम करणे ही त्याची सर्वात महत्त्वाची अशी मुख्य पायरी असते.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.