बांदा घरात घेऊन या.. घराची चहूबाजूंनी प्रगती होईल. करा हा उपाय.!

अध्यात्म

आतापर्यंत आपण वेगवेगळे उपाय जाणून घेतलेले आहेत परंतु आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय अतिशय वेगळा आहे.हा उपाय केल्याने तुमच्या घराची चारही बाजूने प्रगती होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बांदा लागणार आहे. आता आपल्यापैकी अनेकांना बांदा हा शब्द नवीन असेल परंतु बांदा म्हणजे एखादे झाड. त्या झाडावर नवीन झाड आपल्याला उगवलेले पाहायला मिळते, म्हणजेच की पूर्णपणे परजीवी झाड असते.

हे दुसरे झाड एखाद्या झाडावर अवलंबून उगवलेले असते अशा प्रकारच्या झाडाला बांदा असे म्हणतात. या बांदाच्या उपयोग करूनच आपण आज एक महत्त्वाचा उपाय करणार आहोत. हा उपाय केल्याने तुमची प्रगती होणार आहे. तुमच्या घरातील सदस्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक लाभ होणार आहे. या बांदाला आश्रित म्हणून देखील ओळखले जाते.

जर असा बांदा आपण काढून आपल्या वास्तूमध्ये घेऊन आलो तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत ,जे काही हेतू आहेत ते पूर्णपणे सफल होण्यास मदत होते. हा बांदा आपण शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये आणू शकतो परंतु हा बांदा आणताना पौर्णिमा ,अमावस्या असायला नाही पाहिजे याची काळजी देखील घ्यायची आहे किंवा हा बांदा आपल्या घरामध्ये आणण्यासाठी आपण रवी पुष्प तिथी जास्त महत्त्वाची ठरते.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा ठेवण्याची ही आहे योग्य जागा; लगेच पहा आणि बदल करा.!

या रवी पुष्प तिथीच्या दिवशी आपण हा बांदा आपल्या घरामध्ये आणू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला रवी पुष्प तिथीच्या एक दिवस आधीच याठिकाणी हा बांदा उपलब्ध आहे,अशा ठिकाणी जायचे आहे सोबतच आपल्याला हळद मिसळलेले तांदूळ म्हणजेच अक्षता ,अगरबत्ती, हळदकुंकू घेऊन जायचे आहे आणि त्या झाडाजवळ जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे.

नमस्कार करायचा आणि म्हणायचं आहे की हे बांदा उद्या मी तुम्हाला आमच्या घरी येणार आहे. तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये सुख शांती प्रगती होऊ द्या, असे म्हणायचे आहे. आणि पुन्हा आपल्या घरी परतायचे आहे व दुसऱ्या दिवशी रवी पुष्प तिथीला आपल्याला शुभमुहूर्तावर झाडाजवळ जायचे आहे. तो बांदा आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे.

हे वाचा:   मातीच्या घागरीने करा वास्तूदोष दूर, घरातील सर्व पीडा कष्ट होतील दूर, घरात येईल आनंदाचे वातावरण.!

जर हा बांदा बेलाचा असेल तर अशा वेळी बांदा आणल्यानंतर आपल्याला सफेद कपड्यांमध्ये बांधून आपल्या तिजोरीच्या जागेवर ठेवायचा आहे ,असे केल्याने तुमच्या तिजोरीवर पैसा दिवसेंदिवस वाढणार आहे. तुम्ही जर विद्यार्थी असेल तर तुमच्या अभ्यासाची खोली मध्ये बांदा बांधून ठेवायचा आहे. तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये व्यवसायाच्या, ठिकाणी बांदा बांधून ठेवू शकता असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाही परंतु पैसा देखील चारही बाजूने येणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.