जर तुमच्याकडे असेल अशा प्रकारची ही एक रुपयाची नोट तर तुम्हाला मिळू शकतात 45 हजार रुपये…! जाणून घ्या कसे…?

Uncategorized

भारत सरकार द्वारे अनेक प्रकारच्या जुन्या नोटा त्या-त्या कालखंडामध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत. एक रुपयाची नोट देखील भारत सरकार द्वारे बंद करण्यात आलेली आहे. असे असले तरी या नोटांची किंमत बाजारांमध्ये हजारो रुपयांमध्ये आहे. चला तर मग आजच्या लेखामध्ये आपण याविषयी जाणून घेऊया.

 

जर तुमच्या कडे एक रुपयाची जुन्या प्रकारची नोट असेल तर तुम्ही घरबसल्या मालामाल होऊ शकता. भारत सरकार कडून नोट बंद करण्यात आलेली असून देखील याची बाजारांमध्ये हजारोच्या घरात किंमत आहे.

 

अशाच प्रकारच्या नोटाचा एक बंडल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पंचेचाळीस हजारांमध्ये विकत आहे. या नोटेवर वर्ष 1957 मध्ये असलेले गव्हर्नर एचएम पटेल यांनी साईन केलेली आहे. यासोबतच या नोटेवर सिरीयल संख्या ही 123456 अशी आहे.

हे वाचा:   वाढलेले कोलेस्ट्रॉल झटक्यात होईल कमी; फक्त कांद्याबरोबर या तीन पदार्थांचे सेवन करा.!

 

ही एक रुपयाची नोट कॉइनबाजार (Coinbazzar) या वेबसाईटवर विकली जात आहे. या जुन्या एक रुपयाच्या नोटा च्या बंडला ची मूळ किंमत 49,999 रुपये एवढी आहे. डिस्काउंट देऊन या नोटाच्या बंडल ची किंमत 44,999 रुपये आहे. या प्रकारची ही नोट या वेबसाईटवर नोट बंडल या कॅटेगिरी मध्ये उपलब्ध आहे. या ठिकाणी आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहू शकाल.

 

26 वर्ष अगोदर भारत सरकार द्वारे करन्सी नोट म्हणजेच एक रुपयाची नोट बंद करण्यात आली होती. परंतु 1 जानेवारी 2015 पासून पुन्हा या नोटांची छपाई करण्यास सुरुवात झाली होती, असे असले तरी अनेक लोकांकडे अशा प्रकारची जुनी नोट उपलब्ध आहे.

 

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *