वयाने लहान अर्जुन ची ही गोष्ट खूप आवडली होती, म्हणून मलायका वयाचा विचार न करता थेट अर्जुन बरोबर रिलेशनशिप मध्ये राहू लागली…!

मनोरंजन

वयाने लहान अर्जुन ची ही गोष्ट खूप आवडली होती, म्हणून मलायका वयाचा विचार न करता थेट अर्जुन बरोबर रिलेशनशिप मध्ये राहू लागली…!

मलाइका अरोरा व अर्जून कपूर यांच्या विषयीच्या अनेक बातम्या तुम्ही सोशल माध्यमावर ऐकल्या असतीलच. यांना बरेचदा ट्रोल देखील केले जाते. गेल्या अनेक दिवसापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे. मलाइका अरोरा ही अर्जुन कपूर पेक्षा जवळपास बारा वर्षांनी मोठी आहे. असे असले तरी दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्याचे दिसते.

त्यांच्या संबंधीच्या अनेक बातम्या सोशल माध्यमावर शेअर केल्या जातात. मलाइका अरोरा देखील आपल्या सोशल मीडियाद्वारे आपले काही फोटोज व्हिडिओज आपल्या चाहत्यांना शेअर करत असते. जेव्हा ते दोघे कधी एकत्रपणे बोलतात तेव्हा ते सांगतात की वय केवळ आकडा असून त्यापुढे आमचे प्रेम खूप मोठे आहे.

हे वाचा:   सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होणारा हा पठ्ठ्या आहे तरी कोण? वय जाणून घेतल्यावर हैराण व्हाल...!

परंतु अनेकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आलाच असेल की अर्जुनमध्ये असे काय होते ज्याच्यामुळे विवाहित मलायकाचे त्याच्यावर प्रेम जडले. मलायकाने याबाबत अनेकदा उघडपणे सांगितले होते की अर्जुन मध्ये तिने नेमके काय पाहिले? तिला अजून नेमकी का आवडला? विवाहित मलायका त्याच्या प्रेमात कशी पडली?

मलायका सांगते की अर्जुन मला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. तो खूपच समजूतदार आहे. त्याची हीच गोष्ट मला खूप आवडते. याशिवाय अर्जुन खूपच आनंदी राहत असतो तो खूपच विनोदी शैलीचा आहे, नेहमी हसवण्याचा प्रयत्न करत असतो ही गोष्ट मला खूप आवडते.

मलायका चे म्हणणे आहे की कदाचित हेच कारण असेल की ज्यामुळे आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो असेल. मला एका अरोरा ने आपल्या पूर्व पतीकडून म्हणजेच अरबाज खान कडून 2017 सा’ली घ’ट’स्फो’ट घेतला होता. त्यानंतर मलायका व अर्जुन दोघांच्या अफेअरच्या बातम्या ऐकू येऊ लागल्या होत्या.

हे वाचा:   अबब.! माधुरी आणि टीम यांनी खाल्लेल्या वडापावची किंमत ऐकून घाम येईल.! इतका महाग आहे इथला वडापाव.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Thu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *