त्वचारोगावर रामबाण उपाय, पित्त, खाज, खरूज दोन दिवसात गायब, जाणून चकित व्हाल…!

आरोग्य

तुम्ही बघितलेच असेल की अनेक लोकांना त्वचा विकाराचा खूप भयंकर असा त्रास जाणवत असतो. अनेक जण यासाठी अनेक दवाखाने देखील करत असतात परंतु याचा काही एक फायदा आपल्याला होत नसतो. परंतु तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तसेच काही उपाय केले तर त्वचा रोग जाऊ शकतो. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहोत. एक अशी वनस्पती जिच्या उपयोगाने त्वचारोग सहजपणे जाऊ शकतो.

त्वचा रोग झाल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्वचा रोग हा शक्यतो घाम येणार्‍या ठिकाणीच जास्त होत असतो. अनेकदा आपल्याला खरूज, नायटा, गजकर्ण अशा प्रकारचे अनेक त्वचा रोग होत असतात. अशावेळी आपण मिठाचे प्रमाण जेवणामध्ये शक्यतो कमी ठेवावे. अनेक लोक गोड पदार्थ म्हणजे चहा देखील जास्त प्रमाणात घेत असतात अशावेळी तुम्हाला गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

हे वाचा:   घाण दातांना मोत्या प्रमाणे बनवण्यासाठी दोन मिनिटे पुरेसे आहेत, अशाप्रकारे दातांना बनवा चमकदार.!

खाज, खरुज, नायटा अशाप्रकारचे त्वचा विकार उद्भवले तर आपल्याला खूपच त्रास होत असतो. अशा ठिकाणी खूपच जास्त प्रमाणात खाज येत असते. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी खाजले नाही पाहिजे. त्या ठिकाणी जखमा होण्याची देखील शक्यता असते. जखमांमुळे हे दुखणे आणखी वाढत जात असते. याबरोबरच तुम्हाला काही वातळ पदार्थ खाण्याचे देखील टाळावे लागेल.

जर तुम्ही हे काही पथ्ये पाळले व आम्ही सांगतो तो उपाय केला तर त्वचा विकार विकार कसाही असू द्या बरा नक्की होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय. तुमच्या आजूबाजूला एक वनस्पती आढळत असेल ज्या वनस्पती ला बकानलिंब असे म्हटले जाते. ही वनस्पती त्वचेचे खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करत असते. या वनस्पतीला पांढरी फुले येत असतात या फुलांचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे.

हे वाचा:   हळू हळू टक्कल पडत असणाऱ्या पुरुषांनी एकदा नक्की वाचा, तुमच्यासाठी काही भन्नाट उपाय.!

सर्वात प्रथम ही वनस्पती सापडावी व या वनस्पतीच्या फुलांना घरी घेऊन यावे, याला चांगल्याप्रकारे स्वच्छ धुऊन काढावे. धुवून काढल्यानंतर खलबत्त्यामध्ये याला चांगल्याप्रकारे कुटून काढावे. ज्या ठिकाणी खरूज, खाज, गजकर्ण याचा त्रास आहे त्या ठिकाणी याला चांगल्या प्रकारे लावावे. तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल सर्व विकार नाहीसे झालेले दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *