एक मिनिट पण नाही लागला आणि घरातल्या सगळ्या पाली झाल्या गायब.! असा रामबाण उपाय ज्यामुळे घरात पाल दिसणारच नाही.!

आरोग्य

जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये पालींचे प्रमाण हे वाढले असतील. कधी लाईट वर, कधी भिंतींवर, कधी खिडकीवर,कधी फ्रीज च्या वरती अशा अनेक ठिकाणी आपल्याला पाल दिसत असते.पाल ही एक अशी गोष्ट आहे किंवा असा सरपटणारा प्राणी आहे ज्यापासून सर्वांनाच भीती वाटते. भीती म्हणण्यापेक्षा ती जर दिसली तर आपल्या घशाखाली घास देखील जात नाही एवढे किळसवाणी आणि घाण देणारी ही पाल आपल्याला कोणालाच आवडत नाही.

आपण अनेकदा बाजारातून खुलतअशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे पाल कायमचे निघून जाऊ शकते असे त्यावर लिहिलेले असते पण ते काही होत नाही अनेक पैसे खर्च करून देखील पाल घरातून निघून जात नाही. त्यामुळे आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील पाल कायमचे निघून जातील. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वापरायचे आहे किंवा हा घरगुती उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे घ्यायचे आहे तो म्हणजे कांदा आणि चार पाकळ्या लसूण.

कांदा आणि लसूणचा वास एवढा स्ट्रॉंग असतो, त्या वासामुळे पाल कधीही घरामध्ये येत नाही आणि असेल तर ती निघून जाते. त्यामुळे कांदा बारीक किसून घ्यायचा आहे आणि लसुन देखील किसून घ्यायची आहे. कांदा आणि लसूण यांचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक पात्र घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकायचे आहे.

हे वाचा:   एक पेन्सिल डोळ्यावरचा चष्मा काढून टाकेल.! नेमका कसा करावा पेन्सिल चा वापर नक्की जाणून घ्या.!

हे एसिड बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे हे एक चमचा या पाण्यामध्ये टाकायचे आहे. दुसरी गोष्ट त्यात आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे डेटॉल. डेटॉलचा वास देखील एवढा स्ट्रॉंग असतो ज्यामुळे पालक कधीही आपल्या घरामध्ये टिकू शकत नाही. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण बनवून घेतलेली कांदा आणि लसूणचा रस यामध्ये टाकायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकाच स्प्रे बॉटल मध्ये टाकायचे आहे.

स्प्रे बॉटल मध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या त्या ठिकाणी हे मिश्रण टाकायचे आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाल दिसते जसे की भिंतींवर किंवा सोफ्याच्या खाली अशा ठिकाणी जिथे जास्त वेळेस येते त्या ठिकाणी आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. आता एसी च्या वर किंवा पडद्यांच्या मागे आपण कसा या मिश्रणाचा उपयोग करू शकतो हे आपण जाणून घेऊ. आपल्याला छोटी छोटी दोन पात्रे घ्यायची आहेत.

हे वाचा:   पिवळे दात मिरवणे आता बंद करा.! आजच दोन मिनिटे एक एवढे काम करा आणि आपले दात बनवा पांढरे शुभ्र.! दोनच मिनटात दात चमकू लागेल.!

त्यामध्ये दोन कापसाचे मोठे गोळे घ्यायचे आहेत त्यावर जे बनवून घेतलेले मिश्रण आहे त्यांचा वड्या करायचा आहे आणि त्यानंतर ही पात्र म्हणजे जर तुम्ही छोट्या वाट्या घेतले असतील तर या वाट्या आपल्याला पडद्यांच्या मागे किंवा तिच्यावर अशा ठिकाणी आपण हे ठेवू शकतो. अशाप्रकारे आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाली आपण कायमच्या नष्ट करू शकतो किंवा आपण त्यांना कसे पळवून लावू शकतो आणि हे जे आपण बनवून घेतलेले मिश्रण आहे यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही.

या मिश्रणचा वापर तुम्ही दररोज देखील करू शकतात किंवा याच्या दोन-तीन वापरामुळे आपल्या घरातील पाली कायमच्या घराबाहेर जातील आणि परत कधीही येणार नाहीत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.