नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या या पेज मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये विविध समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. जसे की आर्थिक संकट येणे आरोग्याचे संकट येणे, अशा प्रकारच्या अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो. परंतु आपण जर काही उपाय केले तर या संकटांपासून आपण नक्कीच मुक्ती मिळू शकतो.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला याबाबतची खूपच छान अशी माहिती सांगणार आहोत. सोमवारच्या दिवशी जर तुम्ही काही अशा वस्तू दान केल्या तरी यामुळे घरांमध्ये सुरू असलेल्या सर्व समस्या नष्ट होत असतात. आजच्या या लेखात आपण या वस्तू कोणत्या आहेत व कशाप्रकारे दान करायचे आहेत याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात.
मित्रांनो आपल्याला सोमवारच्या दिवशी मिठाचे दान करायचे आहे. जर तुमच्याकडे मीठ मोठे असेल म्हणजेच जाड मीठ, तर अतिउत्तम आहे. हे मीठ तुम्हाला सोमवारच्या दिवशी दान करायचे आहे. मीठ देताना मात्र तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे, कधीही आपल्या हाताद्वारे मीठ देऊ नये. एखाद्या भांड्यांमध्ये मीठ ठेवून ते समोरच्या व्यक्तीला भांडे द्यावे.
हाताने मीठ देण्याला अपशकून मानले गेले आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या समस्या निर्माण होत असतात अशा व्यक्तीने सोमवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मिठाचे दान नक्की करायला हवे. अशी केले तर तुमच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या नष्ट होत असतात. मग त्या पैशासंबंधी च्या समस्या असो किंवा आरोग्य संबंधीच्या.
मिठाच्या दानाने सर्व समस्या नष्ट होत असतात. सोमवारच्या दिवशी आणखी एक वस्तू दान करायला हवे ती म्हणजे गूळ. गुळाचे दान अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. ज्या घरामध्ये सतत भां’डणे होत असतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद होत असतात. मुलाचे आई-वडिलांबरोबर बनत नाही. सासु सुने मध्ये भांडणे होत असतात
जर तुम्हालाही समस्या निर्माण होत असतील तर सोमवारच्या दिवशी गुळाचे दान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.