प्रत्येक व्यक्तीला पोटाची लहान-मोठी समस्या ही उद्भवतच असते. पोटामध्ये दुखू लागले की प्रत्येक व्यक्ती खूपच हैराण होत असतो. अनेकांना कफ ची समस्या खूपच सतावत असते. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करीत असतात परंतु ही खूपच घातक समस्या आहे. शरीरामध्ये कफ निर्माण झाल्यानंतर अनेक प्रकारचे आजार शरीरात तयार होत असतात.
देशातील सुमारे 20 टक्के लोक कफने ग्रस्त आहेत. यापैकी 14 टक्के लोक शहरात राहतात. शहरातली राहणीमान, खाण्यापिण्याच्या, खूपच कमी शारीरिक श्रम इत्यादीमुळे कफ हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण बद्धकोष्ठता थोडी आणखी समजून घेऊया.
आपण आपल्या दररोजच्या जेवणामध्ये या काही पदार्थांचा समावेश करायलाच हवा. किवी, रताळे, पॉपकॉर्न, पिस्ता, अक्रोड, बदाम, शेंगदाणे, नाशपाती, स्ट्रॉबेरी, बेरी, फ्लेक्ससीड्स, ब्रोकोली, दूध आणि दही. हे सर्व पदार्थ शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कफ पासून कायमची सुटका हवी असेल तर हे काही उपाय तुम्ही नियमित करायला हवे.
सकाळी उठल्यानंतर काळ्या मीठात लिंबाचा रस मिसळून पाण्याबरोबर सेवन करावे. यामुळे पोट साफ होईल. याबरोबरच आणखी एक उपाय करता येईल तो म्हणजे, 20 ग्रॅम त्रिफळा एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर त्रिफळा गाळून ते पाणी प्या. यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार काही दिवसात दूर होईल.
बद्धकोष्ठतेसाठी मध खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. रात्री झोपताना कोमट दुधात एरंडेल तेल मिसळून प्या. यामुळे पोट साफ होईल. आणि बराच आराम देखील मिळेल. पक्के पेरू आणि पपई बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर आहेत. पेरू आणि पपई कधीही खाऊ शकता.
मनुका काही काळ पाण्यात टाकून वितळवा, त्यानंतर मनुका पाण्यामधून बाहेर काढा आणि खा. यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.