कच्ची पक्की दाढी आणि तुकतुकीत चेहऱ्यावर दाटपणे दाढी-मिशा उगवेल हा उपाय.. अर्धी अधुरी दाढी येणे दिसायला तर वाईट दिसतच पण सोबतच आपल्याला रोज कापून वारंवार साफ करावे लागते. चेहऱ्यावर ती दाढी ठेवण्याचा ट्रेंड तेजीने वाढत आहे. परंतु अनेक वेळा आपल्या चेहऱ्यावरती केस तर उगवतात पण आपल्याला हवी तशी दाढी उगवत नाही.
चेहऱ्यावर दाढी न आल्यामुळे आपण दिसायला लहान मुलांप्रमाणेच दिसतो आणि समाजात आपल्याला मागे नाव देखील ठेवली जातात. परंतु आजचा हा अनोखा उपाय केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर काळी दाट दाढी येईल. सोबतच आम्ही तुम्हाला काही टिप्स देऊ ज्यामुळे तुमची दाढी काळी आणि दाट बनून राहील. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लींबू.
अर्ध लिंबू कापून त्याचे चार समान भाग करून घ्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन E ची evion गोळी. ज्या लोकांना अर्धी खुरटी दाढी असते त्यांना ही कॅप्सूल खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पूर्ण दाढी एकसमान होईल. एक वेळच्या उपायासाठी एक कॅप्सूल कापून त्यातील ऑइल/जेल एका बाउल मध्ये काढा.
त्यांनतर आपण घेणार आहोत एरंडेल तेल. ज्या लोकांना विरळ दाढी येते त्यासाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे. आपले हेयर फॉलिकल्स ला दाट दाढी मध्ये रूपांतरीत करेल. अर्धा चमचा कॅस्टर (एरंडेल ) तेल बाउल मध्ये ऍड करा. पुढे लिंबू चा एक तुकडा त्यात पिळा. या उपायासाठी पुढे लागणारा घटक आहे ते म्हणजे एक चमचा कडुलिंबाची पावडर.
कडुलिंबाचे पाने स्वच्छ धुऊन सुकून मिक्सरवर त्याची पावडर बनवू शकता. शेवटी या उपायांमध्ये लागणारा मुख्य घटक आहे तो म्हणजे कलौंजी म्हणजेच कांद्याचे बी.. केसांना दाट करण्यासाठी कांद्याचे बी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या डोक्याचे केस असू दे किंवा दाढीचे. याच्या मसाज ने काडीची वाढ दुपट्ट होते. आणि दाढी वर ज्या ठिकाणी केस नाहीत त्या ठिकाणी केस उगवून ते देखील वाढू लागतात.
चार ते पाच चिमुट्भर कांद्याच्या बिया ची पावडर या कडी लिंबाच्या पावडरी सोबत बाऊलमध्ये मिसळा. मिश्रण एकजीव करा. हा प्रयोग करतेवेळी सोबतच तुम्हाला प्रोटीन युक्त आहार वाढवायचा आहे. त्यामुळे आपले केस वाढीस लागून मजबूत होतील. सोबतच हा उपाय करण्यापूर्वी आपण आपला चेहरा गरम पाण्याने स्टीम करावा. त्यांनतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर त्या जागी लावा जिथे तुमचे विरळ पातळ दाढी आहे.
दहा ते पंधरा मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढेल. हे वीस मिनिटे चेहर्यावर तसेच लावून ठेवा. यानंतर साध्या पाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. कोणताही साबण किंवा फेस वॉश वापरू नका. हा प्रयोग आठवड्यातून चार वेळेस तुम्हाला करायचा आहे. दोन ते तीन आठवड्यातच तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.