ताकदीचा खजाना आहे हा एक पदार्थ.! शंभर वर्षापर्यंत शरीरात कॅल्शियमची कमी नाही होणार.! प्रत्येक दुखण्यापासून मिळवा कायमची सुटका.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी कोणत्याही प्रकारची स्नायू दुखी, मान दुखी, हाडंदुखी अशा प्रकारचे कोणतेही दुखणे सतावत असेल तर आजचा उपाय तुमच्या अत्यंत कामाचा आहे. बऱ्याचदा पायऱ्या चढ उतार करण्यामध्ये देखील आपल्याला त्रास होतो तो सांधेदुखी मुळे. अनेक लोकांना अत्यंत कमी वयामध्ये देखील दुखणे ओढवते.

शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवते. ही शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठी कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी हा उपाय आहे. यामुळे झोप सुद्धा चांगली लागेल आणि सकाळी उठून तुम्हाला ताजेतवाने वाटेल. यासाठी तुम्हाला लागणार आहे खाण्याचा डिंक. दोन प्रकारचा डिंक बाजारामध्ये उपलब्ध असतो. जातील एक छोटा छोटा जो तुपात भाजून घेऊन वापरला जातो.

दुधात घालून देखील हे पितात. बरेच जण डिंकाचे लाडू देखील करतात. दुसऱ्या प्रकारचा डिंक म्हणजे थोडा मोठा असून त्याला गोंद कातीरा असे म्हणतात. जो उन्हाळ्यात खाल्ला जातो अथवा पोटामध्ये उष्णता भडकल्यावर खाल्ला जातो. हा पाण्यामध्ये भिजवला असता फुगतो. हा भाजल्या जात नाही. या उपायत पहिल्या प्रकरतील डिंक घ्या. कढईमध्ये साजूक तूप घालून एक वाटी डिंक त्यामध्ये घाला.

हे वाचा:   चरबी कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे योग्य की अयोग्य.! गरम पाणी पिण्यामुळे शरीरात नेमके काय होतेय माहिती आहे का.?

मंद आचेवर ते तीन ते चार मिनिटात हा डिंक पॉपकॉन प्रमाणे फुलेल. थंडीच्या दिवसात आपण डिंकाचे सेवन नेहमी नक्की केले पाहिजे. डिंकाच्या दुधाचे सेवन केल्याने अनिद्रा चा त्रास जातो. ताण तणाव कमी करण्यातही मदत करतो डिंक. हा फुललेला डिंक एका प्लेट मध्ये काढून घ्या. हा तळलेला डिंक बारीक वाटून घ्या. रोज रात्री गरम दुधामध्ये एक चमचा डिंकाचे अशा प्रकारे केलेली पावडर मिक्स करून हे दूध प्या.

यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते. मधुमेह रोगी देखील हे पिऊ शकतात. या उपायासाठी साय काढून एक ग्लास दूध घ्या. ते गरम करायला ठेवा गरम होत आल्यावर व त्यामध्ये एक चमचा गूळ घालावा. एका ग्लासमध्ये हे दूध ओता. यामध्ये एक चमचा कुटलेल्या डिंकाची पावडर घाला. हे दूध तुम्हाला सकाळी नाश्त्याच्या वेळी अथवा रात्री झोपताना कधीही घेऊ शकता. डिंकाची पावडर बनवून साठवून असे दूध तुम्ही रोज घ्या.

हे वाचा:   खाजून खाजून थकवा आला असेल तर खाज खरुज ला असे घालवता येईल.! लसणाची एक पाकळी खूप कामी येईल.!

बऱ्याच लोकांना दूध पचत नाही किंवा शरीराला सूट होत नाही. यासाठी तुम्ही काही मखाने डिंकाप्रमाणेच फ्राय करून, त्यामध्ये असा फ्राय केलेला डिंक मिक्स करा. त्यामध्ये काळी पावडर सेंधव मीठ अशाप्रकारे घालून तुम्ही नमकीन बनवून त्याचं सेवन करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये गूळ, मखाना, डिंक याचे सेवन नक्की केले पाहिजे..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *