पांढरे पडलेले केस तीन दिवसात काळे-कुट्ट बनवा.! एक कांदा येईल अशा प्रकारे उपयोगी.! सुंदर दिसायचं असेल तर करायलाच हवे.!

आरोग्य

प्राचीन कालापासूनच मानवाला साज शृंगाराची खूप आवड आहे. याचे पुरावे आपल्याला अनेक पुरातन गुहांमध्ये व जमिनिखाली बघायला मिळाले आहेत. परंतू मानवाची जीवनशैली जगण्याची पद्धत ही कालानुसार बदलत गेली. आता मानवाची जीवनशैली संपूर्ण आधुनिक झाली आहे. आता माणसे सुंदर दिसण्यासाठी कोणत्या ही टोकाला जावू शकतात. पायाच्या नखांपासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळे अगदी नीटनेटके व आकर्षक दिसावे असे आपल्या सगळ्यांनाच वाटते.

वाढत्या वयामुळे माणसाचे केस हे सफेद पांढरे होवू लागतात व माणसे आता तरुण दिसण्यासाठी आपले केस काळे करतात. या साठी बाजारात मिळणार्या केमिकल युक्त डायचा वापर आज काल जास्त प्रमाणात केला जातो. मात्र यामुळे तुमच्या केसांवर व डोक्याच्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो आणि केसांना या डायची सवय लागते. प्रत्येक महिन्याला केस हे काळे करावेच लागतात. आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुमच्या या समस्येचे समाधान घेऊन आलो आहोत.

होय तुम्हाला भेडसावणारी चिंता आता विसरुन जा. तुमचे केस देखील काळेभोर होतील आणि ते देखील नैसर्गिक उपायाने होय. या लेखात आम्ही तुम्हाला या बद्दलच थोडी महत्वाची माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्ही या पूर्वी कुठे ही ऐकली नसेल म्हणूनच हा लेख अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. भारतीय घरांमध्ये कांदा ही फळभाजी हमखास सापडतेच. या कांद्याचे अनेक दैवी फायदे देखील आहेत.कांदा खाणे आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.

हे वाचा:   ना कुठल्या औषधाची गरज पडेल ना दवाखान्यात जाण्याची.! थायरॉईड घरीच पूर्णपणे बरा करा.! हा सोपा उपाय देईल तुम्हाला शंभर टक्के फायदा.!

कांद्यात एंटी एलर्जिक, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. तसेच उन्हाळ्यासाठी कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स आणि जीवनसत्व सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात कांद्याचा आहारात समावेश केल्यास उष्माघात टाळता येतो. त्यामुळे कांदे खाण्याचे चांगले फायदे आहेत. कांद्याचा प्रभाव थंड असतो व उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो.

कांद्यामधील गुणधर्मामुळे उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच कांदा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो. उष्माघातापासून वाचण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांद्यामध्ये असलेल्या अनेक घटकांमुळे उष्णतेपासून तुमचे संरक्षण होते. असा हा गुणकारी कांदा आपल्याला आपल्या उपायात सर्व प्रथम घ्यायचा आहे. कांद्याचे बाहेरील आवरण काढून टाका व किसणीच्या सह्याने या कांद्याचा बरीक किसून रस काढून घ्या.

याने तुमचे केस काळेभोर व मजबूत होण्यास मदत होईल. कांद्याच्या या रसात मोठे दोन चमचे एवढ्या मापात लिंबाचा रस मिश्रित करा. लिंबू खाणे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. या मध्ये अनेक खनिजे असतात. लिंबामध्ये जीवनसत्व क मुबलक असते आणि हे जीवनसत्व क आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमचे केस काळेभोर होतील सोबतच केसांना एक वेगळी चमक देखील येईल.

हे वाचा:   ही आहे जगातली खूपच चमत्कारी वनस्पती, आरोग्यासाठी आहे हजारो फायदे.!

म्हणूनच प्रत्येक केसांसाठी बनविल्या जाणार्या उत्पादनात लिंबाचे थोडे अवशेष टाकलेले असतात. या नंतर आपल्याला एक चमचा दंत मंजनची पेस्ट सुद्धा या कांद्याच्या रसात टाकायची आहे. या पेस्ट मध्ये मीठ व आयरन असते याने तुमच्या डोक्याची त्वचा निरोगी होईल व केस मुळापासून काळे उगण्यास सुरवात होईल. म्हणून या उपयात दंत मंजन पेस्ट देखील घ्या आणि दंत मंजन हर्बल म्हणजेच आयुर्वेदीकच वापरा.

हे सर्व घटक आता कांद्याच्या रसात नीट एकत्रित करुन घ्या. घे घटक एकत्र झाले की तुम्ही सकाळी अंघोळीच्या समयी आपल्या केसांना तीन दिवस आड करुन म्हणजेच आठवड्यातून तीन वेळा लावा. याने तुमचे केस नैसर्गिक प्रकारे काळेभोर व मजबूत होतील. हा उपाय तुम्हाला हमखास रिजल्ट देईल म्हणूनच हा उपाय एकदा करुन पहाच.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.