अंडी खाणारे.! नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आताच वाचा.! अंडी खाताना या चुका तुम्हाला आयुष्यभर…

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण दिवसभरातून एकदा तरी अंडीचे सेवन करत असतात. डॉक्टरांच्या मते, दुधानंतर तर सर्वात जास्त पोषकतत्व उपलब्ध असतील तर ते अंड्यामध्ये असते. अंड्यामध्ये प्रोटीन्सची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा, थकवा, कमजोरी जाणवत असेल तर यासाठी अंडी नेहमी सेवन करायला पाहिजे परंतु आपल्याकडे अंडी नेमकी कधी खावीत ? अंडी कोणी खावे?

अंडी कशाप्रकारे खावे याबद्दलची फारशी माहिती अनेकांना नसते. जर आपण चुकीच्या पद्धतीने अंडी सेवन केली तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा डॉक्टरांकडून अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या आजारपणामध्ये आपल्या शरीरामध्ये कमजोरी निर्माण होते आणि ही कमजोरी भरून काढण्याची क्षमता अंड्या मध्ये असते.

अंडी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात म्हणूनच शरीराला आवश्यक असणारे सर्व तत्व अंड्यामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. थंडीमध्ये व्हिटॅमिन्स सी तर असतेच पण त्याचबरोबर अन्य व्हिटॅमिन्स देखील जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. आपल्यापैकी अनेक जण अंडी फक्त हिवाळ्याच्या दिवसात खात असतात परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्या आहारामध्ये अंडीचा समावेश आवर्जून करायला पाहिजे.

सकाळी नाश्ता करताना नेहमी अंडी खाल्ल्याने दिवसभर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते तसेच मुलांच्या शरीरामधील रक्ताची कमतरता असेल तर रक्त वाढते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. प्रोटीनची मात्रा वाढते. अंडी नेहमी खाल्ल्याने आपल्या डोळ्यांची नजर देखील तेज होते परिणामी डोळ्यांना चष्मा लागत नाही. अनेकांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जाते अशा वेळी आपण उन्हामध्ये उभे राहतो.

हे वाचा:   तुळशीच्या बुडाशी फक्त एक चमचा टाका.! पूर्ण उन्हाळाभर तुळस सुकनार नाही.! हिरवीगार तुळस ठेवायची असेल तर हे कराच.!

विटामिन डी च्या गोळ्या सेवन करत असतो परंतु आपणास सांगू इच्छितो की, अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन डी थ्री उपलब्ध असते यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण जर कमी झाले असेल तर ते भरून निघते त्याचबरोबर हाडांचा आवाज येत नाही, शरीरातील हाडे ठिसूळ न होता दिवसेंदिवस मजबूत बनतात.

आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये देशी अंडी किंवा फार्म पोल्ट्री मधला अंडी आपल्या शरीरासाठी चांगले असते की वाईट? असा प्रश्न निर्माण होत असतो परंतु आम्ही सांगू इच्छितो की, देशी अंडी म्हणजेच गावठी अंडी हे आपल्या शरीरासाठी चांगल्या पद्धतीने उपयुक्त ठरतात. या अंड्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल व भेसळ केलेली नसते म्हणूनच जर आपले शरीर नेहमी निरोगी ठेवायचे असेल तर दिवसभरातून एकदा तरी देशी अंडी प्रत्येकाने खायला हवे.

आपल्या शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळावी यासाठी अंडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात म्हणूनच असे म्हटले जाते की, “संडे हो या मंडे रोज खाओ अंडे” परंतु जर आपण कोणतीही गोष्ट जर मर्यादेपेक्षा जास्त केली तर त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो, अशावेळी अंडी खाताना आपल्याला काळजी घ्यायला हवी.

हे वाचा:   त्वचा वर असलेली खाज खरुज तीन दिवसात बरी करा.! अशा या सोप्या उपायाने अनेक लोकांना या भयंकर विकरातून बाहेर काढले आहे.!

काही व्यक्तींसाठी अंडी खाणे धोकादायक ठरू शकते. ज्या व्यक्तीला ब्ल’ड’प्रे’श’रचा त्रास आहे अशा व्यक्तीने अंड्यामधील पिवळा बलक अजिबात खाऊ नका तसेच ज्या व्यक्तींना डा’य’बि’टीस, हृद्य संबधित आजार आहे ,अशा व्यक्तींनी देखील अंड्यातील पिवळा बलक चुकून ही खाऊ नका. पिवळ्या बलक मध्ये कॉ’ले’स्ट्रॉल चे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्याला हृ’दय संबधित विकार होऊ शकतात.

दिवसभरतून जास्तीत जास्त दोन अंडी सेवन करा त्यापेक्षा जास्त अंडी खाऊ नका अन्यथा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *