दहा मिनिटात सगळे हातपाय होतील मोकळे.! ब्लॉक झालेल्या सर्व नसा एकदमच होतील मोकळ्या.! हा उपाय ट्राय करायलाच हवा.!

आरोग्य

जसजसे आपले वय वाढू लागते त्याचबरोबर आपल्या नसांमध्ये अशक्तपणा वाढू लागतो. नसा वारंवार दुखतात त्याच बरोबर बहुतेक वेळा जॉईंट पेन म्हणजेच सांधे दुखीची समस्या देखील उद्भवते. आज आपण नसांमध्ये असलेला अशक्तपणा, नसातील सूज, नसा दुखणे हे सर्व आजार आपल्या घरगुती उपायाने बरे करण्याचा प्राकृतिक उपाय आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल. सर्वप्रथम आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी कापूर घ्यायचा आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, कापूर हा देव पूजेसाठी वापरला जातो. त्याचबरोबर कापूर हा आयुर्वेदामधील सर्वात महत्त्वाचा घटक देखील मानला जातो. त्यामुळे आपल्याला इथे तीन ते चार वड्या कापराच्या घ्यायच्या आहेत.

आपल्या नसांमध्ये अशक्तपणा किंवा कमजोरी येण्याचे खूप कारणे आहेत त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे आपण जर खूप वेळ उभे राहत असून आपले काम उभे राहून करत असू, आपल्याला सतत उभा रहावे लागत असेल तर त्यामुळे देखील नसांमध्ये अशक्तपणा येतो. म्हणूनच नसांच्या अशक्तपणा ला कधीच दुर्लक्ष करू नये. कारण त्यामुळे पुढे जाऊन ल’क’वा किंवा हा’र्ट’अ’टॅ’क सारख्या आजारांना सामोरं जावं लागेल.

आजचा उपाय करण्यासाठी दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे लिंबू. या लिंबाच्या रसामध्ये कापूर टाकून याचा वापर करायचा आहे. हा उपाय केल्याने डोक्यापासून ते पायापर्यंत च्या सर्व बंद नसा मोकळ्या होतील. अनेकदा आपले हात पाय कधीकधी थंड पडतात, सुन्न होतात, कधीकधी खूप दुखतात, हातापायांना सूज येते या सर्व गोष्टी अशा प्रकारचा त्रास कायमचा नाहीसा होईल.

हे वाचा:   हे एक फळ शुगर मुळापासून संपवून टाकेल, शुगर च्या गोळ्या कायमच्या बंद होतील.!

या उपायाने तर तुम्हाला आराम मिळेलच पण त्याच बरोबर व्यायाम करणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लिंबा सोबत लागणार आहे ती म्हणजे गरम पाणी. आपल्याला लिंबाचा उपयोग गरम पाण्यासोबतच करायचा आहे. हा असा उपाय आहे ज्याने तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल. त्याचबरोबर आपले स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आपले शरीर चांगले राहिले पाहिजे तर आपल्याला अळशी, बडीशेप, अंजीर, मेथीचे पाणी प्यायला पाहिजे. जर दररोजच्या वापरामध्ये तुम्ही अशा गोष्टी खाल्ल्या तरी आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात. आता सर्वप्रथम आपल्याला कापूराची बारीक पावडर तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर एका मोठ्या पात्रामध्ये आपल्याला गरम केलेले पाणी घ्यायचे आहे. पाणी तेवढेच गरम घ्या जेवढे तुम्ही तुमच्या पायांना सहन करू शकाल.

आपला तळ पाय त्यामध्ये राहतील एवढे पाणी आपल्याला घ्यायचे आहे. या पाण्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापूराची पावडर देखील टाकायची आहे. हा उपाय करताना जर तुमच्याजवळ लिंबू नसेल तर त्या जागेवर तुम्ही विनेगर चा देखील उपयोग करू शकतात. आता या पाण्यामध्ये आपल्याला पायाचे तळवे बुडवून ठेवायचे आहेत.

हे वाचा:   अशा लोकांना दवाखान्याची पायरी देखील चढावी लागत नाही.! कारण ऐकून थक्क व्हाल.! आंघोळीच्या पाण्यात टाकतात ही एक गोष्ट.!

त्यामुळे आपल्या पायामध्ये असलेले एक्यूप्रेशर पॉइंट मुळे आपल्या शरीरातील बंद नसा मोकळ्या होतात. त्यामध्ये आपल्याला साधं मीठ देखील टाकायचे आहे. साधे मिठ देखील नसा खेचून घ्यायला मदत करते. आता या पाण्यामध्ये तुमच्या तळव्यांना कमीत कमी पाच ते दहा मिनिटे ठेवायचे आहे. हा उपाय एकदाच केल्याने तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक जाणवेल.

तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर हा उपाय आठवड्यातून कमीत कमी दोन किंवा तीन वेळा करा. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *