एक नारळ तुमचे व्हायरल इन्फेक्शन थांबवू शकते.! सर्दी, ताप, खोकला झटपट बरा करते एक नारळ.!

आरोग्य

ऋतू बदलला की आरोग्या च्या समस्या उद्भवने सुरू होतच असते. शारीरिक समस्या उद्भवने हे तसे काही नविन नाही. ऋतू बदलल्यानंतर, पिण्याचे पाणी बदलल्यानंतर तसेच काही वातावरण सहन न झाल्यामुळे शारीरिक अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसत असतात. जसे की सर्दी खोकला, ताप येणे, जुलाब होणे, मळमळ होणे यासारख्या अनेक समस्या आहेत या दररोज कोणाला ना कोणाला उद्भवतच असतात.

अशावेळी आपण काही घरगुती उपाय करायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे या प्रकारच्या अनेक समस्या तुम्हाला कायमचा बऱ्या झालेल्या दिसतील. यासाठी तुम्हाला एका नारळाच्या तुकड्याची आवश्यकता भासेल. नारळ हे अतिशय पवित्र असे फळ मानले जाते. धार्मिक दृष्ट्या हे अत्यंत पवित्र फळ आहे. कारण कोणताही धार्मिक कार्यक्रम असो त्यामध्ये नारळाची आवश्यकता भासतच असते.

हे वाचा:   आता कुठलीच गोळी घ्यायची गरज पडणार नाही.! ना जळजळ, पित्त, पाद येईल.! काहीही खाल्ले तरी झटपट पचले जाईल.! प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत हे लाडू.!

परंतु नारळ हे आरोग्यासाठी देखील एक प्रकारचे वरदानच आहे. ह्या नारळाच्या पाण्याचे देखील अनेक फायदे सांगितले जातात. नारळ पाण्यामुळे शरीराला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे अनेकदा डॉक्टर देखील पेशंट ना नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. नारळाचा एक तुकडा तुमचे हे अनेक प्रकारचे आजार अगदी झटकन नष्ट करू शकतो.

ऋतु बदलामुळे तोंडाला चव नसणे, घसा बसणे, घशामध्ये एलर्जी होणे, खोकला येणे, थोडीशी नकळत ताप येणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. यामुळे आपल्याला खूपच जड झाल्यासारखे वाटत असते. परंतु जर तुम्ही अशा वेळी ओल्या नारळाचा एक तुकडा खाल्ला तर या समस्या अगदी सहजपणे नाहीशा होऊ शकतात.

त्यासाठी कच्चे ओले नारळ देखील खाऊ शकता. परंतु एक छोटासा उपाय केला तर यामुळे नक्कीच फायदा होईल. तुम्हाला सर्वप्रथम एक नारळ घ्यायचे आहे. त्याला चांगल्या प्रकारे फोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे. त्यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये किसून किंवा किसनी च्या साह्याने किसून त्याला अतिशय बारीक करायचे आहे.

हे वाचा:   गुडघे दुखी कायमची घालवायची असेल तर हा उपाय खूपच भारी आहे.! उतारवयात असलेल्या लोकांसाठी खूपच माहिती.!

त्यानंतर याचा ज्यूस बनवायचा आहे. एक प्रकारे सांगायचे झाले तर नारळाचे दूध आपल्याला बनवायचे आहे. हे दूध तुम्ही जर पिला तर यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या कायमच्या गेलेल्या दिसतील. हळूहळू तोंडाला देखील चव आलेली दिसेल. एकदा हा उपाय करून बघा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.