ना डॉक्टरांची गरज पडेल ना कुठल्या औषधाची.! कधीही खाज खरुज नायटा होणार नाही.! झटपट करायचे हे एक काम.! दोन दिवसात नायनाट होईल गायब.!

आरोग्य

मित्रांनो या धरतीवर आता एक ही मनुष्य असा मिळणार नाही जो कोणत्या ही आजारात नाही. अशी परिस्थिती होण्याचे कारण म्हणजे आपल्या परिसरात वाढत असणारे प्रदूषण. होय सर्दी खोकल्यापासून ते मधुमेह-कर्करोग पर्यंत सर्व रोगांनी मानवाच्या शरीरात घर बनवले आहे. आज काल आपल्या आजू बाजूला सामान्य होत असलेला आजार म्हणजे खाज-खरुज व नायटा. या आजाराने शरीरावर हल्ला केल्यास शरीरावर तीव्र खाज उठते.

खाज व खरुज काही जीवित हानि करत नाही परंतू याचे परिणाम हे आपल्या सहन शक्तीच्या पलीकडचे असतात. आपण आपल्या आस पास अनेक लोकांना खाज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रोगाने ग्रस्त असलेले पाहतो. खाज उठणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊकच असतील. मात्र कधी रोगांकडे चुकून ही दुर्लक्ष करु नका. आपली त्वचा ही अत्यंत सेंसीटिव असते जर या त्वचेला काही रोग झाला तर तो आपल्या पुर्ण शरीरात मिसळला जातो.

हेच कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते व एकदा हे रोग झाल्यास तुम्ही त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. काही वेळा हे त्वचा रोग बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा निर्माण होतात. अनेक व्यक्ती या रोगामुळे औषध उपचार करून थकले आहेत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही आहे परंतू  मित्रांनो तुम्ही घाबरू नका कारण, मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचा विकारापासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय.

हे वाचा:   अरे बापरे.! सुटलेली पोटाची चरबी बघता बघता गायब झाली.! कितीही असूद्या तुमची चरबी गायब होणार म्हणजे होणार.!

जो घरगुती साहित्याद्वारे केला जाऊ शकतो. या उपायांमुळे कितीही जुन्यातला जुना त्वचाविकार, गजकर्ण असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. हा उपाय तुम्ही काही दिवस केला तर यामुळे त्वचा विकारापासून तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल. हा उपाय अत्यंत सोपा व नैसर्गिक आहे आणि याचा तुमच्या शरीरावर कोणताच दुष्परिणाम दिसून येत नाही. चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया नक्की काय आहे उपाय.

मित्रांनो आपल्या परिसरात अनेक अश्या औषधी वनस्पती सापडतात ज्यांचे गुणधर्म आपल्याला ठाऊक नसतात. आज खाजेच्या समस्येवर आपला हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला अश्याच एका वनस्पतीच्या बिया आवश्यक असतील. या वनस्पतीला सामान्यत: टाकळा असे म्हटले जाते. विविध प्रदेशात याला निरनिराळ्या नावाने संबोधले जाते. ही टाकळ्याची वनस्पती कोकण पट्यात जास्त उगवते.

पावसाळ्याच्या दिवसात ही रोप उगतात व पावसाळा गेल्यावर उन्हामुळे सुकून मरुन जातात. या टाकळ्याच्या पानांची भाजी देखील बनवली जाते व याला म्हणूनच रान भाजी म्हटले जाते. या भाजीच्या सेवनाने पोट साफ होते व पित्त, गॅस व अपचन सारख्या बाधा बर्या होतात. आज आपल्याला जो उपाय तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहेत त्या म्हणजे सुकलेल्या टाकळ्याच्या बिया. टाकळ्याच्या बियांच्या मदतीन तुम्ही तुमचे त्वचा रोग बरे करु शकता.

हे वाचा:   अनेक महिला आंघोळ करण्याआधी करतात हे एक काम.! त्यामुळे त्यांचे एकही केस गळत नाही.! केस गळती कायमची दूर करण्यासाठी नक्की वाचा.!

दोन ते चार या फळांच्या बिया घ्या व खलबत्यात टाकून बारीक वाटून घ्या. आता पुढे याची बारीक पेस्ट म्हणजेच चूर्ण तयार झाले की या चूर्णाला पाण्यात टाका. जेवणाच्या अर्धा अथवा एक तास आधी ही क्रिया करा. जेवून झाल्यानंतर झोपण्याच्या आधी या पाण्याचे सेवन करा. यात असणार्या आयुर्वेदीक घटकांच्या मदतीने तुमच्या शरीरातील त्वचा रोग कायमचा संपेल व सोबतच पोट देखील साफ होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.