नको ती चरबी पाण्यासारखी वितळून जाईल.! पाण्यात या चार गोष्टी टाकून पील्याने पोट चरबी मुक्त होईल.!

आरोग्य

आजच्या या स्पर्ध्येच्या युगात आपल्या आरोग्याची चिंता खूप कमी लोकांना असते प्रत्येक जण हा विकासाच्या दिशेने धावत असतो. त्याच बरोबर अनियमित घरचे जेवण संतुलीत ताजा आहार घेणे आता अनेकांना आवडत नाही. मात्र बाहेरचे अरबट सरबट व तेलकट तिखट फास्ट फूड खाणं मोठ्या प्रमाणात आता वाढत आहे. मात्र या चुकीच्या खाण पाणच्या प्रभावाने आपल्या पोटाचा घेरा व सोबतच शरीरावरची चरबी व वजन वाढत चालले आहे.

आता प्रत्येक घरी ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. कोणी ही याला गंभीरतेने घेत नाही. मात्र वजन वाढल्यास आपल्याला सामान्य लोकांच्या प्रमाणे जलद हालचाल करता येत नाही. जरासे अवजड काम केल्यास दम लागतो व शीण थकवा जाणवतो. तसेच बर्याच वेळी आपल्याला या समस्येमुळे आपल्याला हिणवले देखील जाते. पण या समस्या लगेच कमी होत नाहीत यासाठी विविध प्रकारचे व्यायाम तथा काही औषध घ्यावी लागतात.

ही औषध आपल्या शरीरावर वाईट प्रभाव पाडतात. अनैसर्गिक पद्धतीने तयार केलेली बाजारातील औषधे खाणे टाळले गेले पाहिजे. या ऐवजी तुम्ही आयुर्वेदाच्या मदतीन या समस्येवर मात करा. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो केल्यावर तुमची चरबी तर कमी होईलच सोबत शरीरावर कोणते ही दुष्परिणाम ही होणार नाहीत. होय हा अयुर्वेदातील एक नैसर्गिक व घरगुती उपाय आहे.

हे वाचा:   आंघोळ करण्यापूर्वी फक्त एकदा लावा.! डोक्यावरचे सफेद केस काळे कुळकुळीत बनतील.! केसांना काळे करण्याचा घरगुती जुगाड.!

जसे आम्ही म्हणालो हा घरगुती उपाय आहे त्यामूळे हा तुम्ही स्वयंपाक घरातील काही सामग्री वापरून घरच्या घरीच तयार करु शकता. त्यामूळे सामान्य लोकांना देखील हा उपाय परवडेल. याच्या आठवड्या भराच्या वापराने तुम्हाला तुमच्या शरीरात बदल जाणवू लागेल या सोबतच तुमचे पोट देखील साफ होवू लागेल. हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे पिंपली. होय पिंपली हा पदार्थ आपल्या भारतीय मसाल्यामध्ये वापरला जातो.

शरीरावरची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आपल्या या उपायासाठी दोन फळे पिंपळीची घ्या. आता दुसरा घटक जो आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे तो म्हणजे अल्सीच्या बिया. या बिया साधारण लाल रंगाच्या असतात. शरीराला उर्जा प्रदान करण्यासाठी खेळाडू देखील या बियांचे सेवन आवर्जून करतात. हा उपाय तयार करण्यासाठी पंचवीस ते तीस ग्राम या प्रमाणात अल्सीच्या बिया घ्या.

तीसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे बडीशेप. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप खाल्ली जाते. बडीशेप शरिरातील पचन क्रिया निट घडण्यास मदत करते. सेवनाने खाल्लेले अन्न वेळेत पचते. शरीरावरची चरबी ही अशीच गळून जाते. म्हणून वीस ते पंचवीस ग्राम बडीशेपचा या उपाया करीत वापर करा. या नंतरचा घटक आहे ओवा. ओवा हा स्वभावाने गरम आहे. सर्दी, खोकला असो किंवा पोट दुखी ओव्याच्या सेवनाने या समस्या कमी होतात.

हे वाचा:   सकाळी उठल्यानंतर हे एक काम करा, बघता बघता वजन कमी होत जाईल, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय.!

शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओवा खाणे फायदेशीर ठरते. दहा ते पंधरा ग्राम ओवा या उपायासाठी घ्या. आता या सर्व घटकांना खलबत्यात अथवा मिक्सरमध्ये टाका व बारीक करुन घ्या. छान मिक्स झाल्यावर या मिश्रणाला पाण्यात टाका. या पाण्यात पुढे दोन चमचे मध घाला. मध आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. मात्र मध गोड असल्याने ज्यांना मधूमेहाची समस्या आहे अश्या व्यक्तींनी मध वापरु नये.

आता रोज झोपण्या आधी हे मिश्रण पाण्यात घालून प्या. असे आठवडाभर नियमित करा याने तुमच्या पोटावरची व शरीरावरची चरबी गायब होईल सोबतच सकाळी पोट देखील साफ होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.