भात खाणाऱ्या अनेक लोकांना माहिती नसेल ही एक गोष्ट.! भात तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे तुम्हाला माहिती आहे का.?
नमस्कार मित्रांनो भारतीय खाद्य संस्कृती खूप विस्तारलेली आहे. भारतीय खाद्य संस्कृती मध्ये भारताला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. आपल्या ताटामध्ये अनेक प्रकारचे पक्वान्न ठेवले जातात. परंतु भात नसेल तर असे ताट अपूर्ण मानले जाते. जवळपास अनेक घरांमध्ये भात केला जातो. भाताचे सेवन करणाऱ्या खवय्यांची कमी नाही. अनेक लोक याचे सेवन बिर्याणी बनवून देखील करत […]
Continue Reading