दोन मोठे कांदे घेऊन झटपट करायचा हा सोपा उपाय.! सगळा मळ, घाण, काळपटपणा झटपट निघून जाईल.! सावळा चेहरा सुद्धा चमकू लागेल.!

आरोग्य

कांदा न आवडणारे क्वचितच सापडतील.! कांद्याचे सेवन हे प्रत्येक घरामध्ये केले जात असते. कांद्याचा उपयोग हा विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. कांद्या द्वारे पदार्थांना खूप चांगल्या प्रकारे चव दिली जात असते. कांद्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील भरपूर असे फायदे आहेत. यामुळे शरीर अनेक प्रकारच्या विकारांपासून दूर राहात असते. याबरोबरच कांदे हे सौंदर्यप्रसाधनासाठी देखील खूपच उपयुक्त आहेत.

कांद्यामध्ये अ जीवनसत्त्वे, क जीवनसत्त्वे आणि ई जीवनसत्त्वे असतात. हे सर्व घटक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. कांद्यामध्ये अँटी सेप्टीक नावाचा गुणधर्म असतो जो आपल्या त्वचेला पिंपल्स पासून वाचवत असतो. कांदा वाढत्या वयाबरोबरच निर्माण होणाऱ्या त्वचा संबंधीच्या अनेक समस्या नष्ट करत असतो या बरोबरच त्वचेला आणखी निखारण्याचे काम कांदा करत असतो.

याबरोबरच कांदा कोरडी असलेली त्वचा चा गलो देखील पुन्हा आणत असतो. आजच्या या लेखाद्वारे आपण कांद्या द्वारे किती प्रकारचे फायदे शरीराला तसेच त्वचेला व केसांना देऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. जर त्वचा वर खुपच पिंपल्स असतील तर यावर कांद्याचा हा एक उपाय करायला हवा.

हे वाचा:   दा'रू पिऊन विषारी केलेले शरीर असे साफ करा.! महिन्यातून एकदा तरी असे केल्याने किडन्या राहतात एकदम निरोगी.! पिणाऱ्या लोकांनी नक्की वाचा.!

एक कांदा किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवा.
किसलेला कांदा एका भांड्यात घ्या आणि त्यात समान प्रमाणात मध आणि ताज्या लिंबाचा रस मिसळा. हे सर्व घटक एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर असलेल्या मुरुमावर लावावे. याला जवळपास पंधरा मिनिटं पर्यंत तसेच राहू द्यावे त्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाकावे. असे जर तुम्ही काही दिवस करत राहिलात तर दोन ते तीन आठवड्यामध्ये तुमच्या चेहऱ्यात भरपूर असा बदल झालेला दिसेल.

त्वचेवर खूपच मळ साचला आहे किंवा त्वचेला कोमल बनवायचे आहे तर हा कांद्याचा उपाय करायला हवा. एका कांद्याला लहान-लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यावे त्यानंतर या तुकड्यांचा किसून रस बनवून घ्यावा. त्यानंतर या मधुन रस बाहेर काढून घ्यावा कापसाच्या साहाय्याने हा रस चेहरा गळा मान यावर चोळून लावावा. 15 ते 20 मिनिटांपर्यंत तसेच राहू द्यावे व नंतर धुवून टाकावे. असे केल्याने चेहऱ्यात भरपूर असा बदल होईल.

हे वाचा:   घरच्या घरी करा हा गावरान उपाय, मच्छर घरात एकही उरणार नाही, मच्छरांचा काळ आहे हा गावरान जुगाड.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.