कायमचा झोपणारा उठून पळू लागेल.! पान फक्त तोंडच लाल करत नाही तर त्याचे फायदे असंख्य आहेत.! या आजाराने ग्रस्त व्यक्ती फाड फाड बोलू लागेल.!
मित्रांनो, विड्याचे पान हे अनेक लोक खूपच आवडीने खात असतात. अनेक लोकांना तर जेवण केल्यानंतर पान लागतेच. पानाचे असंख्य फायदे आपल्या शरीराला होत असतात. पानाचे फायदे आपल्या शरीराला कोण कशाप्रकारे करून घेतो त्यावर हे डिपेंड असते. विड्याचे पान तुम्हाला प्रत्येक गल्लीच्या नाक्यावर मिळतील. तसे तर ही पाने लोक मुखशुद्धीसाठी खातात. उत्तर भारतामध्ये जेवल्यावर ह्या पानांचा […]
Continue Reading