झोपेत तुमची पण लाळ गळत असेल तर अत्यंत चिंता करण्याची गोष्ट आहे.! त्यामागे असते हे भयंकर कारण.! ऐकून पायाखालची जमीनच नष्ट होईल.!

आरोग्य

असे अनेक लोक असतात ज्यांना झोपेत विविध क्रिया. करण्याची सवय असते. असे लोक हे या विविध प्रकारच्या क्रियांना कधी कधी खूपच कंटाळून जात असतात. नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. रुचकर पदार्थाचा सुगंध दरवळला की आपल्या तोंडाला पाणी सुटते.. हे पाणी दुसरे-तिसरे काहीच नसून लाळ होय. आपण लहान बाळांचे झोपेत लाळ गळण्याचे बघितले असेल. परंतु अनेक मोठ्या लोकांच्या चेहऱ्यावर देखील रात्री झोपेतून उठल्यावर लाळ दिसते हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा असे तुमच्या बाबतीत देखील घडत असेल.

ही एक चिंताजनक बाब आहे याकडे वेळीच लक्ष द्या.  गाढ झोप आणि लाळगते यांचा संबंध नेमका काय आहे ते पाहूयात. लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींना लाळग्रंथी म्हणतात. अति प्रमाणात मीठ गोड खाल्ल्याने देखील शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते जे लाळ बनवण्यासाठी लागते. यामुळे लाळग्रंथी मधील सोडियम पोटॅशियम तसेच ग्लुकोजचे प्रमाण वाढल्याने तोंडामध्ये लाळ सतत पाझरत राहते. या गोष्टीचा संबंध थेट मेंदूमधील मज्जासंस्थेशी असतो.

अनेकदा स्नायूंच्या वीकनेस मुळे तसेच सेरेब्रल पाल्सी या सारख्या मज्जातंतूशी संबंधित असलेल्या आजारामुळे लाळ गळतीची समस्या दिसून येते. लाळ निर्मितीची प्रक्रिया निद्रावस्थेत खरं तर कमी होते. जागेपणी लाळ गळत नाही कारण निर्माण झाल्यानंतर ती गिळली जाते.  परंतु झोपेत मात्र आपले शरीर आणि चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल पडतात. यामुळे त्या ग्रंथींकडून निर्माण झालेली लाळ तोंडात साचून राहते व ती दिलेल्या न गेल्यामुळे चेहऱ्यावर गळते.

हे वाचा:   वर्षातून एकदा तरी पोट अशा प्रकारे स्वच्छ करायला हवे.! सर्व पोटातली घाण चुटकी सरशी बाहेर.!

झोपण्याच्या स्थितीवर देखील लाळ गळतीची समस्या बऱ्यापैकी अवलंबून असते. विशिष्ट पदार्थाच्या सेवनाने लाळग्रं थी जास्त प्रमाणात उत्पन्न होतात याचे तुम्हाला ऍलर्जी असू शकते. यामुळे लाळ गळतीची समस्या होऊ शकते. अनेक लोकांना सायनस किंवा दीर्घ सर्दीचा नासाने घशातून श्वास घेतला जातो यामध्ये तोंडातील अतिरिक्त लाळ झोपेत गळण्याची शक्यता असते.

अनेक जणांना टॉन्सिल्स चा त्रास असतो यामध्ये देखील लाळ तोंडात साचून चेहऱ्यावर गळते.  सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात आढळून येणारे कारण म्हणजे झोपेचे विकार. मित्रांनो तुम्ही जर कोणत्या माणसे ताणतणावाखाली असाल तर तुम्हाला झोपेचे विकार जडतात. आणि अशा एक ना अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात.

काही विशिष्ट प्रकारचे औषध दीर्घकाळासाठी घेतल्यानंतर देखील लाळ निर्मितीचे प्रमाण वाढते. यापैकी तुमचे मुख्य कारण जाणून त्यावर उपाय केले पाहिजेत. आम्ही तुम्हाला काही बेसिक उपाय सुचवत आहोत. तोंडातून लाळ गळत असेल तर पचायला जड असे अन्नपदार्थ सेवन यापासून दूर राहा. नियमितपणे पोट साफ ठेवा. तुळशीचे पाने नेहमी चावून खा त्यानंतर थोडे पाणी प्या. जेवणानंतर लगेच कोमट पाण्यामध्ये आवळा पावडर घालून पिल्याने फायदा होईल.

हे वाचा:   हा उपाय केल्यानंतर एक केस जरी गळला तर बोला.! केसांची सगळी समस्या संपून जाईल.! घरगुती बिना खर्चाचा उपाय.!

तीव्रतेने ही समस्या असल्यास बऱ्याच केसेस मध्ये शस्त्रक्रिया करून काही समस्या सोडवल्या जातात. आशा आहे आम्ही दिलेली ही अनोखी माहितीमुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल व ती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका. सांगितल्याप्रमाणे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.