ऑफिस वरून किंवा शाळेतून आल्यानंतर सॉक्सचा खूपच घाण वास येतो.! आता एकच सॉक्स तुम्ही आठवडाभर वापरू शकता फक्त आल्यानंतर करायचे हे काम.!
अगदी प्राचीन काळापासून आपण पादत्राणे वापरतो. जस जसा काळ बदलत गेला तस तसा यात देखील विविधता वाढत गेली. आता शूजचा जमाना आहे. प्रत्येक जण शूज घालतो आणि यात आपण सॉक्स घालतो. काही जणांना सॉक्स घालायला आवडतं. तर काही जणांना आवडत नाही. हिवाळ्यात लगेच झोप येण्यासाठी सॉक्स घालून झोपणं फायदेशीर ठरतं असतं. काहीजण कामानिमित्त बाहेर जाताना […]
Continue Reading