जीभ जर काळी पडली तर त्यामागचे कारण माहिती आहे का.? या लक्षणाचा अर्थ काय असतो अनेक लोकांना माहीत नाही.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपण दातांची खूपच चांगल्या प्रकारे काळजी देत असतो. दातान सोबत जीभेची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जीभ देखील दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ करायला हवी. जीभ अस्वच्छ असेल तर अनेक प्रकारचे आजार होण्याची संभाव्यता असते. डॉक्टरद्वारे असे सांगितले जाते की जिभेवर अनेक प्रकारची बॅक्टेरिया असतात त्यामुळे त्याची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे.

आपल्या आरोग्य संबंधी ची बरीचशी माहिती हे शरीरच आपल्याला देत असते. डोळे नखे आणि जीभ यांचा रंग आपल्या आरोग्याची बरीचशी माहिती देत असतात. जर तुमच्या जिभेमध्ये थोडा जरी बदलाव आला तरी समजून जावे की आपल्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. जिथे चा रंग बदलण्या मागे अनेक प्रकारचे कारणे असू शकतात.

जिभेच्या रंगावरून तुम्ही शरीरासंबंधीची अनेक माहिती घेऊ शकता. सामान्य स्वरूपामध्ये असे सांगितले जाते की जिभेचा रंग हा हलका गुलाबी असायला हवा. यावर लाईट वाईट कोटिंग असायला पाहिजे. असे असेल तर तुम्ही बिलकुल नॉर्मल आहात. तुमची जीभ देखील अशाप्रकारे असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुमचे आरोग्य पूर्णपणे चांगले आहे.

हे वाचा:   खाज खरूज कायमचा होईल नष्ट.! चिंचेच्या बिया अशा वापराने आयुष्यभराचा त्वचा विकार नष्ट होईल.! काळे डाग, वांग, दिसणार सुद्धा नाही.!

अनेक लोकांचा जिभेचा रंग हा पिवळा होऊ लागतो. यावरून तुम्ही समजू शकता कि शरीरामध्ये पौष्टिक तत्त्वाची कमतरता भासली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टिम मध्ये काहीतरी समस्या आहे. अशा प्रकारचे संकेत या मुळे मिळू शकतात. या बरोबरच पोटासंबंधी च्या काही समस्या असतील तरीदेखील जिभेचा रंग हा पिवळा पडू लागतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

जे लोक जास्त प्रमाणात कैफीन चे सेवन करत असतात अशा लोकांची जिभ ही ब्राऊन रंगाची होऊ लागते. अनेक लोक जे स्मो’किंग करत असतात त्यांची देखील अशा प्रकारची जीभ झालेली असते. जे लोक चेन स्मो’कर असतात अशा लोकांची जीभ काळी पडू लागते. परंतु तुम्हाला सावधान होण्याची खरच आहे यामुळे शरिरामध्ये अनेक भयंकर समस्या निर्माण होऊ शकतात.

हे वाचा:   फक्त पंधरा मिनिटे दररोज, काळे पडलेले हात होतील गोरेपान, महिलांनी एकदा नक्की करून बघावा हा उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.