चहा तर रोजच बनवता पण असा चहा बनवून समोरच्याला वेडे करून टाका.! असा झटकेबाज चहा तुम्ही तरी कधी घेतला नसेल.!
चहाप्रेमी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फक्कड चहा रेसिपी.! भारतात चहाचे सेवन हे मोठ्या प्रमाणात कले जाते. आपण विविध हॉटेल्स मध्ये जाऊन चहा घेतलाच असेल तेथे चहाची चव ही खूपच चांगली लागत असते. परंतु आपण घरी चहा केला तर त्याला चव येत नाही अशा वेळी त्यामध्ये काही मसाल्याचे पदार्थ टाकायला हवे. यामुळे चहाची चव ही […]
Continue Reading